अत्यंत जवळचा मित्र आशिष मेटे याचे धक्कादायक निधन.
त्याचे निधन अत्यंत वेदनादायी आणि मनाला चटका लावून जाणारे आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली मित्रा 💐🙏
@IAshishMete
दत्ताराम लाड मार्ग काळाचौकी हा मार्ग अवजड वाहनांना बंद असून देखिल दिवस रात्र नागरिकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतोय
वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा अपेक्षित अशी कारवाई होतंच नाही आहे
@MTPHereToHelp कोणाचा जीव गेल्यावर इथे लक्ष घालणार आहेत का आपण
@CPMumbaiPolice@KalachowkiPS
दत्ताराम लाड मार्ग काळाचौकी हा मार्ग अवजड वाहनांना बंद असून देखिल दिवस रात्र नागरिकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतोय
वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा अपेक्षित अशी कारवाई होतंच नाही आहे
@MTPHereToHelp कोणाचा जीव गेल्यावर इथे लक्ष घालणार आहेत का आपण
@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
@MTPHereToHelp अवजड वाहनांना मुळे ऍम्ब्युलन्स सुद्धा जाण्या येण्या करिता त्रास सहन करावा लागत आहे
@ChitraKWagh
कृपया आपण इथे लक्ष घालावे
दत्ताराम लाड मार्ग काळाचौकी इथे अवजड वाहनांना बंदी असून देखील सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे
@MTPHereToHelp
दत्ताराम लाड मार्ग काळाचौकी हा मार्ग अवजड वाहनांना बंद असून देखिल दिवस रात्र नागरिकांना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे
कितीही तक्रार करून सुद्धा अपेक्षित अशी कारवाई होतंच नाही आहे
@MTPHereToHelp कोणाचा जीव गेल्यावर इथे लक्ष घालणार आहेत का आपण ?
@CPMumbaiPolice@KalachowkiPS
@MTPHereToHelp@MTPHereToHelp
आपण भायखळा वाहतूक विभागाला माहिती देऊन सुद्धा अवजड वाहने नेहमी प्रमाणे चालूच आहेत
कोणाच्या आशीर्वादाने एवढो अवजड वाहने चालू आहेत
बीडच्या व महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थिती वर एक वीडियो.
बीड च्या
१. पालकमंत्री / मंत्री / खासदार /आमदार
२. एसपी / पोलिस
३. धर्मगुरू
४. आईवडील /कुटुंब
५. शिक्षक
ह्या सगळ्यांनी मिळून हा बदल करण्याची गरज आहे.
सगळ्या भाईंना आत घाला आणि तरुण मुलांना एक चांगली दिशा द्या
मला वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद दिला. असाच लोभ आणि प्रेमाचा वर्षाव सदैव वाढत राहो!
धन्यवाद.🙏
- अमित सुर्यकांत मोरे.
@liparevijay
सदर व्हिडीओ हि दत्ताराम लाड मार्ग काळाचौकी येथील असून हा रस्ता नुकताच बनवला असून तिथे बेस्ट वाल्यांनी काही कामानिमित्त तिथे खोदकाम केले आणि काम झाल्यावर दुरुस्ती केली नाही आहे
ह्या पडलेल्या खड्यामुळे येथील नागरिकांना खुप नाहक त्रास सहन करावा लागत आहे
आणि खुप अपघात देखील होत आहेत