@PuneZp 5 मे 2012 चे पशुधन पर्यवेक्षक पंदाने सेवाप्रवेश नियम हे MH सर्व जिल्हा परिषद ला लागू आहे. मात्र पुणे zp मसुदा मध्ये नमुद केलेला नाही यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापिठ नागपूर येथे दिली जाणारी पदविका चा उल्लेख केलेला नाही. मसुदा मध्ये सुधारणा करावी ही विनंती.
@save_atul माननीय मंत्री यांना विनंती आहे की महाज्योती मार्फत UGC NET-SET परीक्षा प्रशिक्षणाकरिता निवासी वर्ग सुरू होत आहेत तरी पुणे येथे स्थायिक होण्याकरिता १२,००० रुपये आकस्मिक निधी लवकरात लवकर देण्यात यावा.@MahaJyotiInst @GopichandP_MLC @CMOMaharashtra@Devendra_Office
#BoycottHyundai trends on Twitter; anti-Kashmir social media post by Hyundai's PAK dealership triggers controversy
🔹Indians demand stern action against Hyundai PAK operators
Read:
https://t.co/u3Sqytf1ql
पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या नियोजन शून्य कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.
सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भात असंवेदशील असल्याचे उत्तम उदाहरण.
@ABVPVidarbha@CMOMaharashtra#mpscexams
जब जब छात्र बोला है, राजसिंहासन डोला है।
विद्यार्थियों की आवाज़ से इतने डरते है @Awhadspeaks के आंदोलन कर रहे ABVP कार्यकर्ताओं को हानि पहुंचाने के लिए NCP के गुंडो को भेज दिया।
#HallekhorNCP
An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu.
An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.
@VijayWadettiwar Saheb @VijayWadettiwar@AtishPise nav mpsc chya shortlist made nastani Tanna tab midala tikde mahajyoti che online lecture chi video clearity barobr nahi Kiva amhi student teachers sobt communication nahi karu shakt aho helpline number uchlat nahi koni ya vr thoda solution dya
@VijayWadettiwar@CMOMaharashtra मा.विजय वडेट्टीवार साहेब मंत्री,महाराष्ट्र राज्य
महाज्योती MPSC प्रशिक्षणात गुणानुक्रमाने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सारथी आणि बार्टी प्रमाणे महज्योती ला पण मासिक विद्यावेतन देण्यात यावे हि विनंती.
#सारथी आणि #बार्टीकडून प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योतीमात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतीये.
#ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत. #प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?
@kandalkar_pavan महाराष्ट्रामध्ये एकाच परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला केला जात आहे एकाला 'विद्यावेतना'सोबतच ऑफलाईन क्लास इतर सुविधा आणि दुसऱ्याला फक्त एक टॅब फाकडून आमच्या हक्काच्या विद्यावेतनापासून आम्हाला वंचित ठेवण्यात येत आहे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis