@BalaNandgaonkar If other 3 universities are conducting online exams then why only Dapoli agriuniversity is conducting offline exams??
विद्यार्थ्यांच्या मानसिक छळ गरजेचा आहे का ??🤷
#onlineexamfordapoli
@BalaNandgaonkar ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
ऑफलाइन परीक्षेदरम्यान जर एखादी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव निघाला. आणि त्याची लागण दुसऱ्याला झाली आणि. एखादी विद्यार्थी दगावला तर त्याची जिम्मेदारी दापोली कृषी विद्यापीठ घेईल का ?
@dadajibhuse@CMOMaharashtra@samant_uday#onlineexamfordapoli
ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
@dadajibhuse@samant_uday
#onlineexamfordapoli
Online lecture then online exam
Offline lecture then take offline exam
पहिले University ch सांगतात की ऑनलाईन होईल परीक्षा नंतर सांगतात की ऑफलाईन .
त्या मुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणाव निर्माण झालं आहे
@dadajibhuse@mcar@UdaySamant7@CMOMaharashtra