@brizpatil@samant_uday@SPPUSUofficial तक्रारी नाही त्यात मागणी आहे परीक्षा ऑनलाईन लवकर विद्यार्थ्यांच्या आरोग्य ची काळजी घेत घरून घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
@brizpatil@samant_uday@samant_uday साहेबांना एकच विनंती आहे,विद्यापीठ जो काही मनमानी व तानाशाही कारभार करत आहे त्या बद्दल विद्यापीठाची कानउघाडणी केली तर बरं
आधीच आम्ही विद्यार्थी ऑनलाईन-ऑफलाईन चा संभ्रमात आहोत,वरून तुम्ही आमची मागणी नसतानाही कॉलेज सुरू करणार यामुळे अजून टेन्शन वाढलंय @SPPUSUofficial
#धनंजयकुलकर्णी ना फी साठी पोराची अडवणूक होत होती परीक्षेत अब्सेंट फेल दाखवलं शैक्षणिक वर्ष वाढत आहे #sppu परीक्षा बाबत निर्णय घेत नाही होती तेव्हा कुठे होते हे आता कसे जागे झाले एक अजून पत्र लिहा विद्यार्थ्यांची मागणी मांडा
@brizpatil@SPPUSUofficial
https://t.co/zh2bJisbZw
शिक्षणाच्या दर्जा बद्दल जर काही लोक बोलत असतील तर त्यांनी हे पण तपासल पाहिजे की ऑनलाईन शिक्षण देत असतांना जो दर्जा ऑफलाईन शिक्षणा द्वारे मिळतो तो ऑनलाईन शिक्षणा मध्ये दिला गेला आहे का...?
विद्यार्थ्यांचे असंख्य मुद्दे आहेत त्यावर कोणी बोलायला तयार नाही. (1/4)
ज्या विद्यार्थ्यांना जेथे राहतात तेथे कोणत्याही कंपनीला नेटवर्क नाही. ऑनलाइन परीक्षा आणि क्लास साठी इतर गावी, इतर ठिकाणी जावे लागते. अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. पत्रकार प्रत्यक्ष जाऊन लाईव्ह रिपोर्टिंग करणार आहेत. #म@Kamalakar_Shete#sppu@SPPUSUofficial @Yukrandofficial
हे तेच गृहस्त आहेत ना ज्यांनी अंतिम वर्षाच्या राज्य शासनाच्या निर्णया च्या विरुद्ध जाऊन मा. उच्च न्यायालयात धाव घेतली होती...?
#Covid-19 महामारीच्या काळा मध्ये ज्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत अशा थोर व्यक्ती कढुन दुसरी काय अपेक्षा ठेऊ शकतो (1/1) #Pune
@SPPUSUofficial@Kamalakar_Shete जर परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही झाले तर त्यांचे वर्ष वाया जाईलच सोबत त्याचा खर्च पालकांना करावा लागेल.जर प्रॉक्टोर्ड पद्धतीने परीक्षा होतंय मग घरून अडचण काय? कॉलेज मध्ये तेवढे पीसी नाहीत प्रत्येक बॅच नंतर निर्जंतुकीकरण शक्य नाही..
@brizpatil@rajeshtope11@samant_uday
अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने शिकविला जातोय तोही विद्यार्थ्यांना शक्य आहे तेथून मग परीक्षा घरीबसून का घेऊ नये? ऑनलाइन परीक्षेची गुणवत्ता किती हा एक अभ्यासाचा विषय आहेच, जर घरीबसून परीक्षा नको तर वसतिगृहे आणि इतर संसाधने विनाअडथळा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील का? @Kamalakar_Shete#म