MMRDA परीक्षेतील प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हव��!
MMRDA Exam मधील इतर 15 पदांच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना कोणतीही तक्रार किंवा संशय नसताना नाहक चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. या प्रकरणाची चौकशी करताना प्रामाणिकपणे गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार नाही, याची शासनाने विशेष काळजी घेतली पाहिजे.
गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र निर्दोष आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना शिक्षा होता कामा नये.
प्रामाणिक गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
@INCMaharashtra @MMRDAOfficial @MMRDA_TWEET @DrSanMukherjee
@CMOMaharashtra
#MMRDA #StudentsJustice #RojgarNyay #Maharashtra
पुण्यात बेरोजगार अभियंते रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री पासून आंदोलन सुरु आहे
कार्यकारी सहायक पदाची जाहिरात निघते मग SE व JE पदाची जाहिरात का निघत नाही?
@mybmc दुय्यम व कनिष्ठ अभियंता जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी अन्यथा जाहिरात नाही आली तर हीच गर्दी मुंबईला येईल @sainiamit06
@CMOMaharashtra साहेब एकीकडे आपण @mybmc ला 8490 पदांची भरती ���रण्याचे निर्देश दिले आहेत परंतु @mybmc मध्ये अजूनही अभियंता (Civil/mechanical/electrical पदांची एकही जाहिरात प्रसिद्ध करत नाही. कृपया लवकरात लवकर अभियंता पदाची जाहिरात प्रसिध्द करावी आणि बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आज दुपारी 2 वाजता नविन सेवा प्रवेश नियम यासाठी meeting बोलावली आहे.PWD विभागाने अश्या प्रकारचे एक परिपत्रक काढून पदवीधर विद्यार्थ्यांना पात्र करावे.@RaviDadaChavan @degree_holders @CMOMaharashtra
एकीकडे महाराष्ट्र शासन सर्वसमावेशक धोरण लागू करण्यासाठी कायम प्रयत्नशील असते परंतु शासनाच्या धोरणांना छेद देण्याचा काम काही विभाग करातात.9September 2021 सेवा प्रवेश नियमांचा आदर्श नमुना या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय कनिष्ठ अभियंता पदासाठी का लागू नाहित?@RaviDadaChavan
नगरविकास विभागाने ज्या प्रकारे sarvasamavesha धोरणासाठी एक परिपत्रक काढून रचना सहाय्यक या पदासाठी पदवीधर विद्यार्थ्यांना संधी दिली अगदी अश्याच प्रकारे मायबाप सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पदवीधर विद्यार्थ्यांना कनिष्ठ अभियंता पदासाठी संधी द्यावी🙏 @RaviDadaChavan
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकां��ा महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव...
पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित
#Allow_BE_For_JE
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@atullondhe @NANA_PATOLE
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगर���िकास) यांना दिल्या आहेत.
3/3