@TawdeRitu बाणगंगा जाऊन बघा, नेमकी काय परिस्थिती झाली आहे! 😡
फक्त स्टिकर्स काढून काहीही होणार नाही. स्टिकर्स काढण्यापेक्षा तिथे होणारं प्रदूषण थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे.
समस्या स्टिकर्सची नाही, समस्या प्रदूषणाची आहे!
बाणगंगा जाऊन बघा, नेमकी काय परिस्थिती झाली आहे! 😡
फक्त स्टिकर्स काढून काहीही होणार नाही. स्टिकर्स काढण्यापेक्षा तिथे होणारं प्रदूषण थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे.
समस्या स्टिकर्सची नाही, समस्या प्रदूषणाची आहे!
@TawdeRitu@mybmc@Dev_Fadnavis
शिवसेना उपनेत्या, नगरसेविका विशाखा राऊत जी ह्यांच्यावतीने 'स्वच्छ शिवाजी पार्क, सुंदर शिवाजी पार्क' संकल्पनेअतंर्गत दादर येथील शिवाजी पार्क मैदान स्वच्छ व सुंदर दिसावे ह्या हेतूने ४०० फुलझाडे व फळझाडे लावण्याची मोहीम राबवण्यात आली. ह्यावेळी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.
———————
Initiated a tree plantation drive of about 400 trees (fruits and flowering) for Chhatrapati Shivaji Maharaj Park and its vicinity, thanks to the initiative taken by Corporator @vishakharaut13 ji.
By looking performance of team India cricket seems like @GautamGambhir itself doesn’t want to let @ShreyasIyer15 win any match selection which was done is disgusting why Washington sundar when you have Suryansh Shedge. Why Prasidh when Harshit rana was actually doing good. @BCCI
इतक्या कठीण राजकीय परिस्थितीत.. आपल्याच लोकांनी फसवल असताना,
आजार असताना पण उद्धव ठाकरे जितक्या शांतपणे परिस्थिती हाताळत आहे...
फक्त हे बघायला बाळासाहेब हवे होते...
तुमचा खरा उत्तराधिकारी ..
उद्धव बाळासाहेब ठाकरे! #शिवसेना
खेडगल्ली विभागात अनाजी मास्टर चाळ येथे पाणी गळतीमुळे रस्ता खचत चालला होता, भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने @mybmc कर्मचार्यांसोबत संपर्क साधुन दुरुस्त��चे काम सुरू केले.
तत्पश्चात, लालचाळ खेडगल्ली येथे नवीन जल जोडणी कामाचा शुभारंभ केला.
#ShivsenaForMumbai
@OfficeofUT @AUThackeray
Today, we presented the Swatantrya Marg plan to DCM @AjitPawarSpeaks ji. It includes civic upgrades of iconic locations from August Kranti Maidan to Girgaum Chowpatty, incorporating India’s freedom struggle & Mumbai’s relation to it. We will soon be able to walk through history
१ मे २०२२ रोजी #महाराष्ट्रदिन निमित्त #शिवसेना शाखा क्र. १९४ द्वारे आयोजित "भव्य #चित्रकला स्पर्धा २०२२"
📍 राजाभाऊ साळवी उद्यान, प्रभादेवी.
🥇प्रथम पारितोषिक : रु. ३,५००/-
🥈द्वितीय पारितोषिक : रु. २,५००/-
🥉तृतिय पारितोषिक : रु. २,०००/-
(1/2)
@OfficeofUT@AUThackeray
महाआरती हनुमंताची, सामर्थ्यवान महाराष्ट्राची!
🗓️ हनुमान जयंती । शनिवार, दि. १६ एप्रिल, २०२२
🕕सायंकाळी ६.०० वाजता
📍 पुरातन वटवृक्ष, श्री हनुमान मंदिर, दादर.
🙏|| जय श्रीराम || || जय हनुमान ||🙏
#शिवसेना विभाग क्र १० @misadasarvankar
1⃣
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaComms
दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच��� खासदार सन्मा. श्री. @shewale_rahul यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏼
छावा प्रतिष्ठान (साईभक्ती मार्ग) खेडगल्ली येथे बालउद्यान व खेळणी साहित्याचे नुतनीकरण माझ्या #नगरसेवकनिधी मधुन करण्यात आले. सदर उद्यानाचे लोकार्��ण सन्मा आमदार - विभागप्रमुख @misadasarvankar यांच्या शुभहस्ते शनि ९ एप्रि रोजी सायं ६.०० वा. करण्यात येणार आहे.
@OfficeofUT @AUThackeray