अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर वैजापूर शाखेतर्फे लाडगाव येथे प्रभाग-१ पाटील गल्ली मध्���े परिषद की पाठशाला आयोजित करण्यात आली, यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत शांत रीतीने व अभ्यासू वृत्तीने परिषद की पाठशाला मध्ये सहभागी झाले.
@SiddheshwarLat1 @sbegde50 @SinghkiRay @jdevdatt
#ABVP सं��ाजीनगर- वैजापूर येथील लाडगांव प्रभाग-२ मध्ये गावात असलेले आपले कार्यकर्ते प्रशांत सोमवंशी यांनी परिषद की पाठशाला आयोजित केली व त्यांच्यासोबत सतीश डोंगरे यांनी सहकार्य केले, विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत आनंददायक वातावरण आहे
@mahaabvp @SiddheshwarLat1 @sbegde50 @AnkitaP0598
हे अंबिके, रणचंडिके, जगदंबे..
दे शारदे वरदान दे !
उन्मत्त जाहली सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे,
निर्दालण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे..!!!
#धुळे_विद्या���्थी_मारहाण #मस्तवाल_सरकार चा जाहीर निषेध
अब महाराष्ट्र में आंदोलन करना भी एक अपराध हो गया है। इस सत्र में छात्रों से लिए जाने शुल्क में कमी करने की मांग को लेकर प्र��र्शन करने वाले ABVP के कार्यकर्ताओं पर महाराष्ट्र की सरकार लाठी चलवा रही है।
@AUThackeray
आखिर छात्रों के आन्दोलन से इतना भय क्यूँ?
विद्यार्थ्यांनी जर राज्यात हक्क मागणे संविधानात गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत.
पण जर संविधानात वर्दी शिवाय पोलीस अधिकाऱ्याने आंदोलन कर्त्यांना कारण नसताना मारहाण करणे गुन्हा असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
@sbegde50@nidhitripathi92@patilabhijit101#निषेध
विद्यार्थ्य��ंप्रती असलेली असंवेदनशीलता आणि राक्षसी प्रवृती पहा किती अमानुष पणे विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे
या अधिकाऱ्याला त्वरित सस्पेंड करा अन्यथा परिणामांना सामोरे जा
@AbdulSattar_99 #निषेध
तुमच्या लेखणीने एका महासत्तेला सुद्धा हादरा बसला...
आता तुमच्या संकल्पनेतील स्वराज्यासाठी आपल्याच देशातील अव्यवस्थेविरुद्ध "तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?"
विचारण्याचं बळ आजच्या पत्रकारितेला मिळो...
एकाच मातीतील जन्म तुमचा आणि माझा तुमच्या लेखनातील धार माझ्याही लेखणीला मिळो!!
यह हे भारत की संविधान की पहिली प्रत जिस पर प्रभू श्रीरामचंद्र का मानचित्र हुआ करता था। लेकिन बीते बरसो मे कम्युनिस्टों ने और हिंदुविरोधी विचारधारा के लोगो ने इसे हटाकर रामविरोधी नीती को हर वक्त अपनाया है। चित्र से साबित हो जाता है राम ही एक आदर्श राज्य के आदर्श हो सकते है। @Ramji
1ऑगस्ट हा दिवस विलक्षण महत्वाचा आहे या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती .दोघांनीही आपले आयुष्य "समाज समर्पित"केले होते आज 100 वर्षानंतर देखील यांच्या विचारांचा वारसा जपणे हेच त्यांना अभिवादन ठरेल @mahaabvp@sbegde50@jdevdatt
@mahaabvpके लिए केवल यह सर्फ एक policy नहीं है। संघर्ष से सफ़लता की ओर एक कदम है। जों की ���िक्षा जिवन के लीये और जिवन राष्ट्र के लीये समर्पित करायेंगी..!!
#NEPForBharat