पाक व्याप्त कश्मीर में भारत की प्रतिशोधी कार्रवाई, पहलगाम में निर्दोष यात्रियों पर हुए कायरतापूर्ण हमले का योग्य उत्तर है। यह धर्म और मानवता की रक्षा का संग्राम है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को इस साहसिक निर्णय हेतु बधाई। विजयी भव !!!
Operation सिंदूर - जय हिंद! @narendramodi
#OperationSindoor
नुसत्या बातम्या येत आहेत...
सरकार ऍक्शन मोड वर...
या शहरातून ..
त्या शहरातून...
अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना ताब्यात घेतले..
इतके दिवस कशाची वाट पाहत होते?
हल्ला होण्याची?
हल्ला झालाच नसता तर इथेच राहू देणार होते काय?
सुधरा हो नालायकांनो...
पर्यटनासाठी गेलेल्या निरागस नागरिकांवर झालेला हा अमानवी व क्रूर हल्ला संपूर्ण मानवतेच्या विरोधात आहे. ही घटना केवळ व्यक्तीवर नाही, तर आपल्या संस्कृतीतील शांतता, सहिष्णुता, सहअस्तित्व आणि माणुसकीच्या मूल्यांवर केलेला आघात आहे.
हिंदू धर्म हा करुणा, अहिंसा आणि बंधुभाव शिकवतो – पण जेव्हा दुष्ट प्रवृत्तींनी निष्पाप जनतेवर अशी हिंसा केली जाते, तेव्हा संपूर्ण समाजाने जागृत होणे गरजेचे असते.
ह्या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा.
@narendramodi@AmitShah
#PahalgamTerroristAttack
महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्याची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका राजसाहेबांनी काल मांडल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून त्याला पाठींबा देणाऱ्या पूरक भूमिका मांडल्या जात आहेत. मराठीच्या मुद्द्यावर लोकं एकत्र फक्त राजसाहेबच करू शकतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
#MNSAdhikrut
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज के नेतृत्व में आज वसई में 506 लोगों का हिंदू धर्म पुनर्प्रवेश कराया गया। अब तक कुल 1,51,278 लोग जगद्गुरु की प्रेरणा से सनातन धर्म में पुनः प्रवेश कर चुके हैं।
यह केवल धार्मिक कार्य नहीं, बल्कि संस्कृति की रक्षा का अभियान है! @RSSorg
कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळं फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या चालकाला मारहाण करून त्याला जबरदस्तीने ‘कन्नड भाषा येते का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
https://t.co/L3tSmHhHCh
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या (JNMS) वतीने आयोजित 4 ते 19 जानेवारी भव्य रक्तदान मोहिमेत समाजाने दिलेल्या अतुलनीय प्रतिसादाने नवा इतिहास रचला.
या 16 दिवसांच्या सेवा यज्ञात 1,36,270 रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले. ही सेवा मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित...
#blooddonation #jnms #jagadguru #shrinarendracharyaji #humanity
आमदार आशिष देशमुखांनी करुन दाखवलं! मतदार संघात अवैध रेती वाहतूकीवर टाकली धाड
आज केळवद जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनसंवाद व आभार दौऱ्यादरम्यान, अवैध पद्धतीने रेती वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे, दौऱ्यादरम्यान दिसलेल्या वाहनावर धाड टाकून चौकशी केली असता, त्या वाहनाद्वारे अवैध पद्धतीने रेती वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. यावर त्वरित कारवाई करत, संबंधित वाहनावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
#ashishdeshmukh #drashishdeshmukh #news #abpmajha #newsheadlines #mla #saoner #kalmeshwar #bjp #bjpmaharastra #bjpindia
आज सायं ७.३० वाजता
#मुंब्रा पोलीस ठाणे इथे येत आहे..
कालची मराठी मुलाला मारहाण व जमाव करून माफी मागवून घेणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे..
#महाराष्ट्रातमराठीच
कृपया हा थ्रेड शेवटपर्यंत वाचा
"मराठी माणसे भिकारी, यांना मारा" असे "परप्रांतीय" म्हणतात
🔴या विधानाचे विविध अर्थ निघतात🔴
1) मारवाडी,गुजराती,बिहारी,पंजाबी, सिंधी,काश्मिरी,उत्तरप्रदेशी,तेलंगणी, गोमांतक, कन्नड,केरळी,तमिळ,ओडिया,मिसोरी,आसामी,बंगाली हे सर्वच "परप्रांतीय" आहेत ना?