एक आहे कोकण जिथे शेतकरी आपल्या जागे साठी. विनाश करी प्रकल्प येवू नये म्हणून लढतायात.
दुसरीकडे दिल्लीत कुस्तीपटू ज्यांनी देशात नाहीतर जगात आपल्या भारताचे नाव उंचावले. ते आपल्या वर झालेल्या शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढत आहेत. दोन्ही कडे हुकूमशाही चालू आहे. निषेध अश्या सरकार चा.