@Mukta_rocks वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर, ,🎉🍫💐 तुम्ही समाजसेवा, देशसेवा करत आहात त्याचा अभिमान तुमच्या कुटुंबियांन सोबत आम्हाला ही वाटतोच तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळो हीच देवा जवळ प्रार्थना, GBU
@AnantPatil_ तुम्ही बरोबर बोलताय पण सुशांत सिंग च्या बाबतीत सांगायचे तर जेंव्हा अवॉर्ड function ला ते अवॉर्ड ही विकत घेतले जातात ना छिचोरे सारख्या मूवी ला एकही अवॉर्ड नाही मग nepotism म्हणावं लागतं.
#THREAD
विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा
भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची!
(1)
@pranali7620 येईल ..नक्कीच...हे लक्षात ठेवा ... Kehte hain agar kisi cheez ko dil se chaho … to poori kainath use tumse milane ki koshish mein lag jaati hai” GoodLuck👍
@prajaktasj काही व्यक्ती आशा असतात की त्यांच्याशी आपलं नातं काही नसलं तरी त्यांच्या जाण्याने त्रास होतो , असच काहीसं ह्या सुशांत सिंग राजपूत च्या बाबतीत वाटतं... पवित्ररिष्ता त्याची पहिली सिरीयल, आमच्या घरात सर्वांना आवडायची तेंव्हा पासून त्याला बघतोय खूप छान ऍक्टर होता ...😔