@PuneZp सर आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची भाषा 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावी कारण आता पर्यंत सर्व पेपर मराठी मध्येच होते आता त्यात बदल करू नाही ही विनंती
@PuneZp आरोग्य सेवक पदांच्या तांत्रिक प्रश्नांची भाषा 2019 प्रमाणे मराठी व इंग्रजी भाषांमध्ये ठेवावी त्यामध्ये कोणताही एक करण्यात येऊ नये ही आपणास विनंती @ceo_zp_pune
https://t.co/S55gy8LxXI
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी हा मसुदा अर्ज आहे. अर्ज फक्त लवकरच प्रदान केल्या जाणाऱ्या लिंकवर ऑनलाइन भरायचा आहे. तुम्हाला काही शंका आणि अभिप्राय असल्यास, कृपया 27 एप्रिल 2023 पूर्वी टिप्पणी म्हणून पोस्ट करा.
@PuneZp Zp भरती 2019 पासून रखडलेली आहे आणि आम्ही चार वर्षांपासून आरोग्य सेवक पदांची तयारी मराठी मधून करीत आहोत आता अचानक तांत्रिक प्रश्न इंग्रजीत आले तर आमच्यावर खुप मोठा अन्याय होईल आणि आम्हाला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा 2019 प्रमाणे तांत्रिक प्रश्न मराठीत असावे ही विनंती
@PuneZp आरोग्य सेवक पदाचा तांत्रिक पदाचा अभ्यासक्रम 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावा आम्ही चार वर्षांपासून मराठी मध्ये तयारी करीत आहोत तेव्हा ऐनवेळी भाषा बदलू नये ही विनंती
@PuneZp आरोग्य सेवक पदाचा तांत्रिक पदाचा अभ्यासक्रम 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावा आम्ही चार वर्षांपासून मराठी मध्ये तयारी करीत आहोत तेव्हा ऐनवेळी भाषा बदलू नये ही विनंती
@PuneZp Hello sir,सर आपणास एक विनंती आहे. की चार वर्षापासून आरोग्य सेवक, ग्रामसेवक पदाचा मराठीत अभ्यास करत आहेत. 2019 च्या जाहिरातीमध्ये तांत्रिक अभ्यास मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असेल असे नमूद केले होते. तरी आपण हा तांत्रिक विषयाचा सिल्याबस मराठीतच ठेवावा ही विनंती!!
@PuneZp तांत्रिक चे प्रश्न मराठी भाषेत पाहिजे सर,पाच पाच वर्षापासून मराठी माध्यमातून अभ्यास केलेला आहे मुलांनी,मागच्या सर्व परीक्षा मध्ये तांत्रिक चे प्रश्न मराठी माध्यमातून असायचे कृपया याची नोंद घ्यावी नाहीतर मराठी माध्यमाच्या खूप मुलांचे नुकसान होईल
@PuneZp पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या पदाची पात्रता का बदलणार? पात्रता जुन्या जाहिरातीप्रमाणेच असणार आहे. फक्त तांत्रिक प्रश्न हे मराठी मध्यमातून घ्यावेत यासाठी ट्विट करा.
@PuneZp ग्रामसेवक पदाचा तांत्रिक अभ्यासक्रम 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावा आम्ही चार वर्षांपासून मराठी मध्ये तयारी करीत आहोत. तेव्हा ऐनवेळी भाषा बदलू नये .ही विनंती
@PuneZp ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदाचा तांत्रिक पदाचा अभ्यासक्रम 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावा आम्ही चार वर्षांपासून मराठी मध्ये तयारी करीत आहोत तेव्हा ऐनवेळी भाषा बदलू नये .ही विनंती
@PuneZp 1)'आरोग्य सेवक' तांत्रिक प्रश्न मराठी भाषेत असावेत.
2) परीक्षा पेपर सेटिंग ग्रामविकास विभाग/@Punezp ने सेट करावा.
3)एका दिवशी एकाचं पदाची संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेण्यात यावी.
4)खासगी सेंटर चालकांचे केंद्र परीक्षेसाठी देऊ नये.
ते पैसे घेऊन गैरप्रकार करतात.
@PuneZp ज्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तांत्रिक प्रश्न घेण्यात यावेत.उदा आरोग्यसेवक पात्रता 10 वी आहे.त्याचे पेपर मराठी किंवा इंग्रजी मधून होतात म्हणून तांत्रिक प्रश्न हे दोन्ही भाषेत हवे.इंजिनिअरिंगचे पेपर इंग्रजी मधून असतात तर तिथे तांत्रिक प्रश्न फक्त इंग्रजीमधून चालेल