@yadravkar बंदपत्रित वर्षानुवर्षे सार्वजनिक आरोग्य सेवेचा पाठीचा कणा म्हणून कार्यरत आहेत ,,,आता या संकटकाळात पण त्यांनी शासनाची साथ सोडली नाही ,,,तरी आपण 2015 ते 2020 बंदपत्रितांना सेवेत कायम करून त्यांना सन्मान द्यावा
,,,#justice_for_bonded_nurses
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks अजित दादा गेली 3 महिने झालं बंदपत्रित न्यायाच्या अपेक्षा करीत आहेत ,,,सरकारला सगळं माहीत असून पण ते माहीत नसल्याच नाटक करतय ,,,,दादा आता तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्यावा,,,
#justice_for_bonded_nurses
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks मा.ना.अजित पवार साहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त ह��र्दिक शुभेच्छा..तेवढे बंधपत्रीत अधिपरीचारिका याना जो अन्याय झालं आहे तो दूर करावा...त्यांना २०१५-२०२० पर्यंत सेवेत कायम करावे....ही विनंती#justiceforbondednurses
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी आज, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
@AjitPawarSpeaks कोरोना संकट काळात आमचा गैरफायदा घेतला आहे...आणि आमच्यावर सेवेत कायम करण्याऐवजी कंत्राटी घोषित करून ,पगार ५०टक्के कपात करून अन्याय केला आहे..हे पाप आहे...
@RRPSpeaks @Yash_Patil_YP कोरोना संकट काळात आमचा गैरफायदा घे���ला आहे...आणि आमच्यावर सेवेत कायम करण्याऐवजी कंत्राटी घोषित करून ,पगार ५०टक्के कपात करून अन्याय केला आहे..हे पाप आहे...
@RRPSpeaks बंधपत्रीत परिचारिकांचां बाबतीत पण विचार करा. कोरोना लढाई मध्ये त्यांचं किती योगदान आहे त्यांचा तुम्हाला विसर पडला आहे.त्यांची सेवा नियमित करायची सोडून त्यांची वेतन कपात केली.हाच का त्यांचा सन्मान #justice_for_bonded_nurses
@RRPSpeaks बंधपत्रीत परिचारिकांचां बाबतीत पण विचार करा. कोरोना लढाई मध्ये त्यांचं किती योगदान आहे त्यांचा तुम्हाला विसर पडला आहे.त्यांची सेवा नियमित करायची सोडून त्यांची वेतन कपात केली.हाच का त्यांचा सन्मान