प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
CJP Founder Abhijeet Dipke’s video message after he was let go by the Police - once the Police had successfully kidnapped Sonam Wangchuk from Jantar Mantar.
He has been beaten up by the Police. CJP protesters have been lathi charged badly at Jantar Mantar.
@SanjayDRathods जल व मृद संधारण विभागातील झालेला हा सर्वात मोठा निर्णय जो महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी अभियंताच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपण खूप महत्वाचा निर्णय घेतला त्या बद्दल आपले व आपल्या सरकारचे मनःपूर्वक आभार..🥳🎊
आपलाच
कृषी अभियंता
मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे.
तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत.
#maharashtragovernment #maharashtra
71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted. The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase 1 result. Please declare result of mains or give update. 80,000+ Aspirants waiting.
@FCI_India@FCI_NorthZone#fci_Ag3_Result_DoToday
#JusticeForAgrilEngg
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. सत्यजित तांबे यांनी आज आंदोलनस्थळी(महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) भेट देऊन कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली.
#JusticeForAgrilEngg
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. सत्यजित तांबे यांनी आज आंदोलनस्थळी(महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) भेट देऊन कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली.