@drsujayvikhe महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री
मा. श्री. राधाकृष्ण विखे साहेब यांना
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरंतर यश व जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा…।
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री
मा. श्री. राधाकृष्ण विखे साहेब यांना
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरंतर यश व जनसेवेच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा…।
@VikramPachpute_ नेतृत्व तेच जे जनतेत मिसळते
समस्या जाणून घेते आणि त्यावर कृती करते.
आमदार आपल्या दारी गावभेट दौरा हा जनतेशी
असलेल्या बांधिलकीचा आणि विकासाच्या
वचनपूर्तीचा जिवंत पुरावा आहे.
@Awhadspeaks आज विधान भवनामध्ये जाताना जे कृत्य ते पाहून
तुमची आणि तुमच्या विचाराची कीव आली..
ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान दिले आहे त्यांना नक्कीच पश्चाताप झाला असेल..
आपल्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये उपचार घेन्याची गरज आहे..