(१/२)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९,वनसेवा-१९,राज्यसेवा-२०२० मध्ये मराठा उमेदवारांना दिलेल्या EWS आरक्षणबाबत मा.MAT कोर्टात दि.९,१०,११ जाने.२३ रोजी नियमित सुनावनी होणार आहे.राज्यसरकारने भक्कम बाजु मांडुन आपले धोरण टिकवावे व अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी.हि विनंती
(२/२) सदर प्रकरणात राज्यसरकारने जेष्ठ विधीज्ञ नेमून राज्यसरकारचे धोरण भक्कमपणे मा. न्यायाधिकरणाला पटवुन दिले पाहिजे.सदर निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर अडकलेल्या सर्व जाहिरातींच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होईल.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
MPSCअंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण 1143उमेदवारांच्या नियुक्त्या 2019पासून रखडलेल्या होत्या.यामुळे हे सर्व उमेदवार मागील 3वर्षांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.शिंदे फडणवीस सरकारच्या झटपट निर्णय घेण्याच्या धोरणामुळे आज हा विषय मार्गी लागत आहे.
जलसंपदा विभागाकडे शिफारस झालेल्या सर्व गट-अ व ब(राजपत्रित) अभियंत्यांची नियुक्ती करिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे.सा.प्र.विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे EWSआरक्षणाचा मुद्दा देखिल मार्गी लागला आहे.सर्व उमेदवारांनी विभागास बंधपत्र सादर करुन खुप अवधी लोटला.
सर्व उमेदवारांनी बंधपत्र जलसंपदा विभागास सादर करुन खुप अवधी लोटला आहे.सर्व गोष्टींची पुर्तता होऊन पण आणखी दिरंगाई का? उमेदवार रोज मंत्रालयात Follow UP घेत आहे त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.मंत्री महोदयांनी कृपया यात लक्ष्य घालावे हि विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष्य घालुन जलद गतीने सा.प्र.विभागाला EWS बाबत शासन निर्णय जारी करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे २१नोव्हेंबर२०२२ ला EWSबाबत शासन निर्णय जारी झाला.जलसंपदा विभागातील गट-अ (२८) व गट-ब (५३१) या सर्व अभियंत्यांना नियुक्ती देण्याचे निश्चित झाले आहे.
We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019#Grateful
@SanjivBhorPatil@mieknathshinde MES 2019 उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण घेतलेल्या प्रयत्नांना आज यश आले...या कठीण काळात आधार देऊन आपण सर्व ११४३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला...यात CM साहेबांनी आपल्या धडाकेबाज निर्णय पद्धतीची प्रचिती दिली..आम्ही सद्दैव आपले ऋणी राहू.. लवकरच नियुक्ती मिळावी ही विनंती🙏
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
धन्यवाद साहेब....अभियांत्रिकी सेवा २०१९ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना न्याय देण्यासाठी आपण जो निर्णय त्याबद्दल धन्यवाद...आता कोणताही विलंब न करता आम्हा सर्व उमेदवारांना नियुक्ती द्यावी ही विनंती!!!
@Dev_Fadnavis धन्यवाद साहेब....अभियांत्रिकी सेवा २०१९ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना न्याय देण्यासाठी आपण जो निर्णय त्याबद्दल धन्यवाद...आता कोणताही विलंब न करता आम्हा सर्व उमेदवारांना नियुक्ती द्यावी ही विनंती🙏🙏🙏
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
✅ आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
#MES_2019Joining
साडे तीन वर्षात 3 वेगवेगळी सरकार येऊन गेली पण आमच्या जॉइनिंग नियुक्ती कडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
आतातरी सर्व सरकारी यंत्रणेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की कासवाच्या गतीने होणाऱ्या Process ला मेट्रो चा वेग द्यावा व तात्काळ नियुक्ती द्यावी
कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन stay नसताना तब्बल ३.५ वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातून निवड झालेल्या ११४३ राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती काही ना काही कारण पुढे करून प्रलंबित आहे. ३ वर्षात ३ सरकार बघितले पण नियुक्ती काही मिळाली नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis