@CMOMaharashtra 💔 #Combine_जाहिरात_2025 —
लाखो विद्यार्थ्यांचा आक्रोश!
🎯 वर्षानुवर्षे अभ्यास, त्याग, आणि स्वप्न…
पण आता जागाच नाहीत!विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा हा अपमान नाही का?😢सुमारे 3 लाख परीक्षार्थी Combine group B 2025 पूर्व परीक्षा देणार असून, जाहिरातीमधील जागा vadh k
@AbhiPawarBJP एमपीएससीसाठी व्यक्तिनिष्ठ पॅटर्न करू नका. ते कोचिंग संस्थेसाठी फायदेशीर ठरेल. समाजातील उपेक्षित घटकांसाठी ते घातक ठरेल. प्रतिष्ठित परीक्षेच्या पारदर्शकतेवर परिणाम होतो.
@AbhiPawarBJP 2025 चा पार्टन हा पूर्णपणे UPSC copy paste आहे . objective पार्टन मधे पार्दशकता ही मोठ्या प्रमाणावर
आहे syllabus बदल हवा नक्की करावा . पण जी वर्णनात्मक पद्धत आयोगाने २०११ ला बदल करून पुन्हा त्याच मार्गावर जाणे नको.खेडकर पार्टन MPSC त येण्याचे प्रमाण दिसेल . OMR वर विश्वास आहे
महाराष्ट्र संयुक्त गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.
#Combine_जागावाढ_2024
Group: ASO, STI, PSI, SR, SI
Group: Clerk, Tax Asst, Excise Insp, Tech Asst, Industrial inspector, AMVI
@CMOMaharashtra@mpsc_office
@AbhiPawarBJP सर आपण आपले मत व्यक्त केले ह्या बदल आपले धन्यवाद
परंतु सर वर्णनात्मक परीक्षा पद्धती मध्ये परीक्षा पद्धती #Upsc प्रमाणे अभ्यासक्रम कॉपी पेस्ट कितपर योग्य.
पेपर चेकिंग मध्ये दुजाभाव होणार नाही ह्या बाबतीत काय शाश्वती शिवाय निकल 1-2 वर्ष लागत नाही.
ऑब्जेक्टिव्ह मध्ये विश्वास आहे 🙏
@AbhiPawarBJP Aaj Jari survey ghetla tr 95% plus students objective la support kartil...mag ha descriptive pattern ne kunacha Fayada honar ahe? Jo class nahi lavu shaknar high fees mule...to class1 honar nahi mag....