#माहितीसाठी :
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षण विभागाच्या MBA / MMS व B.Arch तर उच्च शिक्षण विभागाच्या BA/B.Sc.-B.Ed.(Integrated) व B.Ed.-M.Ed.(Integrated) अशा एकूण चार अभ्यासक्रमांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात उद्या दि. ८ डिसेंबरपासून होत आहे.