अध्यक्ष:विद्याप्रसारक मंडळ |
उपाध्यक्ष: क्लासेस संघटना महाराष्ट्र |
उपाध्यक्ष:आनंद सहकारी पतसंस्था मर्यादित|
संचालक:विद्याश्री क्लासेस |
(लोकमान्य नगर)
@samant_uday रचना संसद कॉलेज आर्ट्स मधील मुलांचे EBC सवलतीची परतावा रक्कम मुलांच्या खात्यात गेल्या तीन वर्षापासून जमा झालेली नाही . ती पालकांना लवकरात लवकर मिळण्यासाठी काय अडचण आहे ते पाहावे. कृपया आपण लक्ष घालावे.
प्रकाश पाटील
पालक
मराठा तरुणांना उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी ...
हा कार्यक्रम फक्त मराठा नव उद्योजक, .
नवीन उद्योग सुरू करायचा आहे.
मार्गदर्शन हवे आहे..
भांडवल ,कर्ज हवे आहे..
जुना व्यवसाय वाढवायचा आहे,.
सरकारी योजना माहीत करून घ्यायच्या आहेत
तर चला १०एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता या कार्यक्रमाला.
Based on detailed deliberations with the paediatric task force, all stakeholders & guidance of @CMOMaharashtra,SOPs for school reopenings have been further strengthened. Schools can restart physical classes for Std 5-12th in rural areas & Std 8-12th in urban areas from October 4
@hemantaero@MahaDGIPR सर्व दुकानदार आणि विशेषतः कोचिंग क्लासेस नियमांचे पालन करत आहेत त्यामुळे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.गाळ्यांचे भाडे,कर्मचाऱ्यांचे पगार देणे, लाईट बिल प्रॉपर्टी टॅक्स भरणे या सर्व बाबी मुळे हैराण झाले आहेत.त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करावा.ही विनंती.
I do Yoga, I use & respect Allopathic, homeopathic & Aryuvedic Medicines and treatments.
But I refuse whatever Baba Ramdev said about our doctors.
#boycottbabaramdev#standfordoctors
@Awhadspeaks साहेब कायतरी करा व्हेंटिलेटर बेड हवा आहे आपल्या ठाण्यातील पेशंट आहे
प्रकाश खरात शिक्षक आहेत काल पासून त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे पण बेड मिळत नाहीत इंजेक्शन मिळत नाही सध्या आधार हॉस्पिटल ठाणे येथे आहे.त्यांचा फोन नंबर 7767034447
त्यांचा जीव वाचवा.