दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.
Amit ji thank you for your immediate response. If we cannot conduct online exams then I request you to postpone exam of 10 th June & can rearrange exams 10-15 days post Lockdown . Meanwhile Covid cases will decrease & many of the students would be able to get Vaccinated
अमित देशमुख जी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार. जर ऑनलाइन घेता येत नसेल तर 10 जून ची परिक्षा स्थगित करून, लॉक डाउन नंतर किमान 10-15 दिवसांच्या अवधी ने घेण्याचे प्रयोजन करावे. जेणेकरून तो पर्यंत कोविड केसेस अजून कमी होईल व अनेकांचे लसीकरण सुद्धा
राज्य सरकारने 10 जून पासून नियोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा या आत्ता ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात. या परीक्षा आता घेतल्यास व त्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धोका संभवतो. सरकारने या परीक्षा