महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
#Maha_NPStrike
महाराष्ट्र नगरपरिषदनगरपंचायती मधील राज्य संवर्गातील संपूर्ण पदे ही शासकीय स्वरुपाची असल्याने सदर पदे वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात यावीत व नव्या पेन्शन योजनेचा सेवार्थसह PRAN क्रमांक देण्यात यावा.
@MahaDGIPR@Dev_Fadnavis राज्यातील सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी 8 दिवसापासून संपावर गेलेले असतानाही शासन दुर्लक्ष करीत आहे.आमच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक 06.09.2024 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे जनआक्रोश मोर्चा करण्यात येणार आहे.
हम साथ चले तो जीतेंगे
हाथ में हाथ चले तो जीतेंगे
जीतेंगे सारे दावे, सारे वादे जीतेंगे
जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे
जीतेंगे हर मंज़र को, हर मुश्किल को जीतेंगे
जीतेंगे सबकी नजरे, सब के दिल को जीतेंगे
@CMOMaharashtra@mccadreunion@YogeshwarKhaire
आज आ. श्री संजय कुटे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेच्या मागण्यांबाबत त्यांनी याअगोदर केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली. आमदार महोदयांनी 2 दिवसात मुंबईला जाणार असून भेट घेतो असे सांगितले.
*एकच मिशन सेवार्थसह कोणतीही एक पेन्शन*👍🏻 NPS ची तत्काळ अंमलबजावणी करणे व ईतर मागण्यांसाठी दिनांक 29.08.2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद/नगरपंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे
https://t.co/KMZvWoDVoq
*आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत मधील संवर्ग अधिकारी व नगरपरिषद कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6000 राज्य संवर्ग अधिकारी व 60000 हुन जास्त नगरपरिषद कर्मचारी कोणतीच पेन्शन योजना लागू नाही.