अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांच्या डिसीपीएस कपातीच्या हिशोबासाठी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली. जवळपास २ कोटी रुपयांचा १० वर्षांपासून हिशोबच नाही. राज्य सरकार जबाबदार लोकांवर कारवाई करणार का?
@Dev_Fadnavis@Kalyanshetti_S@abpmajhatv@TV9Marathi

A grand march to demand the re-implementation of Old Pension Scheme was set out at Kolhapur today from Gandhi Maidan to Collector Office. State government employees, teaching and non-teaching staff from more than 90 organizations and unions participated vigorously.
आज विधानभवनातून थोरात साहेब व मी बाहेर पडत असतांना आम्हा दोघा मामा-भाच्यांचा फोटो काढण्याचा मोह फोटोग्राफरला आवरला नाही, त्याने ही आनंदी मुद्रा त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली.
#VoteforOPS
जुन्या पेन्शन चा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसुन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. जुनी पेन्शनवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला आहे. @mieknathshinde@Dev_Fadnavis @@abpmajhatv
#पुरानी_पेंशन के लिए देश भर में आन्दोलन चल रहा है। देश के 9 राज्यों में चुनाव होने जा रहे हैं और फिर पूरे देश में #लोकसभा_चुनाव है, राजनीतिक दलों और नेताओं को इस मुद्दे पर अपना रुख साफ करना चाहिए कि कौन दल देश भर के कर्मचारियों की पीड़ा समझ रहा है।
✍️ @RLD_OPS@PMOIndia