If you can't @InstaMoneyApp
sanction loan then why you are taking Rs.199/- in advance with every applicant ??
Just imagine if daily 1 lakh aaplication has come from all 0ver India?
biggest fraud in India !
RBI and other authorities pls look into this matter
@RBI@nsitharaman
Complaint against Insta Money @InstaMoneyApp
applicants are reportedly charged ₹199 as an advance, If the application is rejected, the amount is allegedly not refunded.
I request @RBI@DGPMaharashtra@Dev_Fadnavis investigate this practice and take
strict action!
#InstaMoney
प्रत्येक मराठी मनात तेजस्वी प्रेरणा जागवणारा शौर्यपुरुष म्हणजे शूरवीर तानाजी मालुसरे!
सुभेदार तानाजी मालुसरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
“गड आला पण सिंह गेला” हा केवळ इतिहास नाही, तर स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची अजरामर गाथा आहे! #तानाजी_मालुसरे
१५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अंध दिन किंवा पांढरी काठी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे याची प्रचिती देण्याची प्रेरणा हा दिवस आहे!
"Why are Hindus asking for Ram Mandir in Ayodhya? What is the proof that Ram was born there? Did any of the Karsevaks attend his Namkaran? "
- Shivsena UBT spokesperson Sushma Andhare.
#HinduVirodhiMaVaAaghadi
"Uddhav Thackeray is a self centred politician. In his quest to become CM, he ignored his own partymen. Had he paid attention to Shinde's requests, Shivsena would never have split. Sycophants surrounding Uddhav have led him to ruin."
- Nikhil Wagle 😂🤣
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.पण पु. लं. चे शब्द लक्षात ठेवा.
"ज्याचे आपल्या भाषेवर प्रेम असते तोच दुसऱ्या भाषेवर प्रेम करू शकतो. आपल्या आईवर ज्याचे प्रेम त्यालाच दुसरी स्त्री मातृतुल्य वाटते."
मराठी बांधवांनी आता इतर भाषांचा दुस्वास सोडावा.
"ओबीसीमधून आरक्षण घेऊन मराठा समाजाचे नुकसानच होईल. ओपन व EWS वाल्यांना फायदा होईल. मराठा तरुणांनी अभ्यास करावा व जरांगे पाटलांच्या नादी लागू नये. ते तुमचा फायदा न पाहता फक्त स्वतःचा राजकीय फायदा पाहत आहेत."
- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे विचार
2021 मध्ये जळगावमधील हॉस्टेलमध्ये एका महिलेला नग्न करून नाचवण्यात आले.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'ती बाई वेडसर होती. तिला गरम होत होते म्हणून तिने घागरा काढून ठेवला" असे स्पष्टीकरण देत ही केस बंद केली.
याला म्हणतात कर्तृत्ववान गृहमंत्री.
प्रत्येक अनंत चतुर्दशी नंतर या व्हिडीओची आठवण येते.
"पवार साहेबांना भुगर्भात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा लगेच जाणवतात. जेव्हा किल्लारीला भूकंप झाला तेव्हा साहेबांचा मुंबईत नुसता पलंग हलला. तेवढ्यावरून त्यांना लक्षात आले कि भूकंप झालाय."
- जितेंद्र आव्हाड