जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा क्रांतीच्या मशाली पेटल्या आणि महाराष्ट्र यात सदैव अग्रणी राहीला आहे.खासगीकरण आणि कर्मचार्यांचे संवैधानिक हक्क डावलण्याच्या विरोधात पुन्हा ह्या मशाली आम्ही पेटवत आहोत.
बघताय काय सामील व्हा
#NPSनिजीकरणभारतछोड़ो@narendramodi@OfficeofUT
आज सगळीकडे मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व अन्य सर्वजण महिला भगिनींना #RakshaBandhan च्या शुभेच्छा देत आहेत..पण त्या विधवा भगिनीं���े काय ज्या आपल्या कर्मचारी पतिच्या मृत्युनंतर जुनी पेंशन अभावी हलाखीचे जीवन जगत आहेत..
यांची #पेंशनराखी गोड़ कधी होणार?���
@OfficeofUT @AjitPawarSpeaks