@VeerArjey सरकार माजलाय जेव्हा पुलवामा हमला होऊन 40 जवान शहीद झाले तेव्हा जनता हिंदू मुस्लिम करत बसली आता 30 च्या वरती सामान्य जनता घुसून मारली जाते तरी जनता गप मोदी शहा ला जनता जवान शहीद झाले त्याच काही नाही त्याच धंदा बंद नाही पडला पाहिजे हेच वाटत
पहलगामध्ये अतिरेकी हल्ला झालेला असताना भाजपचे अंधभक्त धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विश्वगुरु मात्र सौदी अरेबियात नाच-गाणी पाहण्यात मग्न आहेत.
अंधभक्तांनो... उघडा डोळे, पहा नीट!
#PahalgamTerroristAttack
@SushantAShelar@AUThackeray तुझ्या गदार एकनाथ ला तेव्हा राजीनामा दे आणि निवडणूक लढ बोले होते तेव्हा तुझ्या गदार एकनाथ घाबरला होता का जर हिम्मत असेल तर एकनाथ ला सांग वरळी तुन लढ