पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
कृषी विभागातील 258 जागा 2024 मध्येच समाविष्ट होऊन पूर्व परीक्षा झाली पाहिजे त्यासाठी पुर्व परीक्षा पुढे ढकललीच पाहिजे या मुद्द्यावर आयोगातील सदस्य आणि सचिव यांच्याशी सहा सदस्यीय शिष्ट मंडळाने विस्तृत चर्चा केली.
पण कोणत्याही परिस्थितीत अधिकृत प्रसिध्दीपत्रक जाहीर झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
🔥🔥
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra@mpsc_office
#WATCH | Pune: Maharashtra Public Service Commission (MPSC) staged a protest last night demanding the inclusion of 258 posts from the Agriculture Department in the exam scheduled for August 25th
The protestors also called for the postponement of the examination until their demands were met.
@पोलीसउपनिरीक्षक2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून
आपल्याला काही सांगू इच्छितो....
दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो ....
' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात आपण सर्वजण हक्काने सामील व्हा.'
#तयार_रहा #आंदोलन #mpsc #कृषी #राज्यसेवा #कम्बाईन #अंतिम_लढाई
मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶#MPSC exams & IBPS exam dates Overlapping issue
18th August
25th August
संदर्भात आपणास......
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते,
काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते
यासह
मा.मंत्री यशोमती ताई ठाकूर,
मा.सतेज पाटील,
मा.विश्वजीत कदम
खासदार मा.सुप्रियाताईं सुळे
मा.अमोल कोल्हे
तसेच
मा.बच्चूभाऊ कडू
मा.कैलास पाटील
यांच्यासाह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी या लाखो उमेदवारांतर्फे आपणास call द्वारे, tweet द्वारे,ई-मेल द्वारे विनंती केली आहे.
🔶 यासोबतच वेगवेगळ्या Print media व main stream media ने हा मुद्दा ठळकपणे आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
आपण मात्र स्वतः चुका करून उपाय काढण्याऐवजी मौन धारण केले आहे.
स्वतः ढिसाळ नियोजन करायचे व त्याचा बळी गोरगरीब उमेदवारांना करायचा.
इतके दिवस हा प्रकार मनमानी कारभार असा होता,परंतु आता याला "मुजोरी"
हा एकच शब्द पुरेसा आहे.
🔶 #MPSC ने एक लक्षात घ्यावे वरीलपैकी कोणालाही कधीच आपल्या कारभारात हस्तक्षेप करण्याची हौस ,गरज नव्हती व नसणार.
पण लाखो गोरगरीब उमेदवारांचे हित सर्वात जास्त महत्वाचे आहे हे विसरू नका,आपला मनमानी कारभार नाही....
आपण वारंवार चुका करत आहात,
त्या दुरुस्त करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का ??
🔶 समाजकल्याण परीक्षेची
वर्षभर परीक्षेची तारीख जाहीर न करणे हे आपल्याला शोभले का?
ते वेळेवर केले असते तर आज ही वेळ आली नसती
निवडणुका वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी त परीक्षा घेतली जाते.
परंतु आपण एप्रिल मध्ये त्याचे नियोजन केले होते विसरलात काय?
मराठा आरक्षणसंदर्भात किरकोळ तांत्रिक बाबीची पूर्तता वेळेत न केल्यामुळे आपण चक्क तीन वेळेस परीक्षा postpone केली.
ते कोणत्या नियमात होते????
तेंव्हा पण वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्याच होत्या ना.
पण आपण तेंव्हा देखील दुर्लक्ष केले व
दुष्परीणाम उमेदवारांना भोगावे लागले.
🔶 "लोकसेवा" याचा अर्थ आपणास कळतो ना?
तात्काळ notification काढून ह्या उमेदवारांना न्याय द्यावा.
IBPS exam नियोजित असताना आपण त्याच दिवशी MPSC परीक्षा तारीख जाहीर करतात,
यात उमेदवारांची चुक काय???
त्यांना दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे,तो मिळालाच पाहिजे
@NANA_PATOLE@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@satejp@ShindePraniti@vishwajeetkadam@supriya_sule@RealBacchuKadu@KailasPatilOffc@PawarSpeaks@mieknathshinde@atullondhe@RahulAsks@abpmajhatv@NDTVMarathi@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@kolhe_amol
#agree
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी समाज कल्याण आणि राज्य सेवा परीक्षा या दोन परीक्षा आयबीपीएसकडून होणाऱ्या बँकिग/ क्लर्क परीक्षेच्या दिवशीच अनुक्रमे १८ आणि २५ ऑगस्टला होत आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने याचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यभरातून विद्यार्थी याबाबत मला संपर्क करत आहेत. आपल्या राज्यातील मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून या विषयाची गांभीर्याने दखल घेत मी राज्य लोकसेवा आयोगाकडून होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलावी अशी विनंती अध्यक्ष, @mpsc_office यांच्याकडे केली आहे.
PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
हे सरकार सर्वसामान्यांचे, बळीराजाचे आहे असे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच बेरोजगार मुलांच्या आयुष्याशी खेळायचे हि सरकारची दुटप्पी भूमिका अतिशय दुर्दवी आहे. कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली असताना यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे मागील म्हणजेच २०२३ साली कृषी विभागाने एकही जागा भरलेली नाही. सदर पदभरतीची जाहीरात यावर्षीच्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदभरतीत जर आली नाही, तर खुल्या प्रवर्गातील सुमारे ४० ते ५० हजार कृषी पदवीधारकांना याचा फटका बसणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि या पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष दयावे ही विनंती...
@CMOMaharashtra@mpsc_office
#JusticeForAgriGraduates #AgricultureRecruitment #YouthEmployment #Maharashtra
कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली असताना यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. २०२३ साली कृषी विभागाने एकही जागा भरलेली नाही. (१/२)
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE@ssaunik
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली.यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. कृषी विभागाने २०२३ या वर्षात एकही जागा भरलेली नाही. सदर पदभरतीची जाहीरात यावर्षीच्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदभरतीत आली नाही, तर खुल्या प्रवर्गातील सुमारे ४० ते ५० हजार कृषी पदवीधारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे असं उमेदवारांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया उमेदवारांमध्ये असलेली अस्वस्थता लक्षात घेता हि जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra