शासनाला राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजीचा द���्जा वाढवायचा असेलच तर इंग्रजी विषयाचे प्रगत ज्ञान आत्मसात केलेल्या मराठी माध्यमातील BA, MA English अहर्ता विद्यार्थ्यांना पण इंग्रजी डी.एड धारकांप्रमाणे प्राधान्य द्यावे.
@AbhiPawarBJP @dvkesarkar @AUThackeray
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल क���ठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्���ाही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue @RRPSpeaks @Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar @KunalNitinRaut @girishkuber @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @saamTVnews
पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था मधील इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याब��बतचे पत्रक तात्काळ रद्द करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी रा��्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
@Mha_Teacher
@RRPSpeaks धन्यवाद रोहित दादा तुमच्या पाठिंब्या बद्दल.
@surmayu साहेब जागे व्हा. तुम्हाला मराठी मुलांची चिंता नाही का. आम्ही फक्त म्हणतोय मेरिट प्रमाणे भरती करा इंग्लिश मराठी भेद नको. नाहीतर हजारो मुले आत्महत्या करतील याच पाप कुठे फेडणार
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकार��डून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar
@supriya_sule मनापासून आभार.!!
इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम सर्वांची परीक्षा एक झालेली असताना मेरिट वेगळं का?
गुणवत्तानुसार निवड का नको? @dvkesarkar यांनी 50 हजार पदाच्या भरतीच्या घोषणा करतात आणि जाहिरात मात्र 15 हजारच्या सुद्धा नाहीत?
@AbhijitKaran25 @surmayu
@supriya_sule मा. ताई इंग्रजी माध्यम चे पत्रक रद्द करून मेरीट नुसार भरती करावी अशी मागणी आहे आमची जे की मराठी माध्यम मुलावर अन्याय होत आहे.तुम्ह��� जे ट्विट केलं त्या मध्ये बिगर इंग्रजी माध्यम चा उल्लेख केला आहे. जो की मराठी माध्यम chya मुलावर आणखी अन्याय होईल.
@supriya_sule मा. ताई इंग्रजी माध्यम चे पत्रक रद्द करून मे��ीट नुसार भरती करावी अशी मागणी आहे आमची जे की मराठी माध्यम मुलावर अन्याय होत आहे.तुम्ही जे ट्विट केलं त्या मध्ये बिगर इंग्रजी माध्यम चा उल्लेख केला आहे. जो की मराठी माध्यम chya मुलावर आणखी अन्याय होईल.
राज्यात शिक्षकांची ६७००० पदे रिक्त असून तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहे. अशा परिस्थितीत #शिक्षकभरती करून शिक्षणव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असताना राज्य सरकार मात्र शिक्षकभरतीबाबत #serious दिसत नाही. रिक्त पदांच्या ८०% म्हणजेच ५५ हजार जागा भरण्यास वित्त विभागाची मान्यता असतानाही शिक्षक भरतीसाठी सरकारकडून टाळाटाळ होत असून शिक्षणम��त्री केवळ #तारीख_पे_तारीख देत आहेत.
किमान ३० हजार जागांची जाहिरात काढण्याचा अनेकदा शब्द देऊनही सरकारने केवळ ७७२० जागांची जाहिरात काढून शिक्षण व्यवस्थेची चेष्टा चालवलीय. उर्वरित पदे भरण्याची सरकारची कुवत नाही का? ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा डाव तर सरकार आखत नाही ना? गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचा तर सरकारचा विचार नाही ना? शासनाने संपूर्ण #���५००० पदांच्या शिक्षकभरती संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भावी शिक्षक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar
50 हजार,30 हजार पदांची ऐतिहासिक शिक्���कभरती केली,करू म्हणून @dvkesarkar साहेबांनी माध्यमातून रान पेटवून दिशाभूल करत आव आणला मात्र जाहिराती देण्याची वेळ आली तर " खोदा पहाड निकला चुहा" अशी अवस्था निर्माण झाली.
सरकारला फसवेगिरी महागात पडेल.!
#फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी ��दे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पु���ारून रस्त्यावर ��तरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
राज्यातील लाखो युवा शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसले असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात ९१ निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेऊन या सरकारची छुप्या पद्धतीने कंत्राटी भरती सुरुच आहे. पात्र युवांना डावलण्याचा निर्णय घेऊन या सरकारला नेमकं काय साध्य करायचंय?
तुमच्या दृष्टीने राज्यातील युवा शिक्���क होण्याच्या पात्रतेचे नाहीत का? की तुम्हाला हुकुमशाही वृत्तीनेच राज्य चालवायचंय? सरकारने असले नसते धंदे बंद करून ६५ हजार शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्याही जागा भरण्यासाठी तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी अन्यथा युवांच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks