#mpsc करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विनंती आहे की mpsc ची पोस्ट ज्या अकाऊंट वरून दिसेल.ते सर्व अकाउंट्स फॉलो करत चला जेणेकरून आपली मागणी आणि आपला आवाज इतर लोकांपर्यंत पोहचेल..👍🏻🙌🏻
टीप.. MPSC च्या पोरांच्या एकजुटीचा विजय नेहमी झाला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तपासणी मध्ये असलेल्या त्रुटीत महत्त्वाची बाब आपण विसरून चाललोय. या त्रुटी का निर्माण झाल्या आहेत? कारण राज्यात सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया मागच्या 7-8 वर्षांत झालीच नाही. जी झाली ती वशिला आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने झाली, त्यामुळे संबंधित विषयाचे तज्ञ लोकसेवा आयोगाला मिळणार कसे.
जे चांगले तज्ञ आहेत, त्यांच्यावर कामाचा व्याप इतका आहे, की त्यांना इकडे वेळ देता येत नाही. कारण राज्यात जवळपास 12000 सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदे रिक्त आहेत. त्यामुळे @mpsc_office कडे तज्ञ परीक्षकांची कमतरता दिसते आहे. कदाचित याच कारणामुळे mpsc ने कोणी मागणी केली नसतानाही ऑप्शनल विषय रद्द केला आहे.
आता 5000+ जागांची जी सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, ती देखील संस्थाचालकांच्या पातळीवर होत आहे. त्यामुळे त्यातून सक्षम विषय तज्ञ राज्याला मिळतील याची शक्यता अत्यल्प आहे. कारण ज्याच्याकडे जास्त पैसा तो सहायक प्राध्यापक हे सरळ गणित या भरती प्रक्रियेत आहे.
त्यामुळे 2 ऑक्टोबर पासून होणार्या mpsc आंदोलनात राज्यात होत असलेली, सहायक प्राध्यापक भरती ही @mpsc_office च्या माध्यमातून व्हावी ही देखील मागणी मांडली पाहिजे. कारण आज रोजी अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे नेट - सेट पात्रता धारक आहेत. जर ही भरती पारदर्शक पद्धतीने mpsc मार्फत झाली तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.
@maha_governor@Dev_Fadnavis@ChDadaPatil@RRPSpeaks@ashish_jadhao@MaheshZagade07@Mpsc_Andolan@VikramPachpute_
We trust that Hon. CM @Dev_Fadnavis ji’s principled leadership and commitment to transparency will ensure a fair resolution to student concerns, culminating in the issuance of fresh question papers of MPSC MAINS exam 2026.
@CMOMaharashtra@mpsc_office@maha_governor#mpsc
आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना परीक्षा पारदर्शकच घ्यायच्या आहेत.
आयोगातील काही चुकीच्या लोकांमुळे राज्याचे भरपूर नुकसान होत आहे.
मुख्यमंत्री महोदय यांच्या न्याय बुध्दीवर आपला विश्वास आहे.
त्यांनी सर्व चौकाच्या झाल्याशिवाय परीक्षा घेणार नाही असा शब्द दिला होता.
@mpsc_office
"सत्य आणि न्यायाचे रक्षण करणे हाच शासकाचा खरा विवेक आहे." पारदर्शकतेच्या भूमिकेबद्दल मा. CM @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार! आपल्या न्यायप्रिय व नैतिक नेतृत्वावर आमचा गाढ विश्वास आहे. विद्यार्थ्यांची चिंता दूर करून नवीन प्रश्नपत्रिकांचा निर्णय घ्यावा!
#MPSCMains2026
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब सुधारणांसह घेतलेली RS Mains 2026 5000 कुटुंबांना विश्वास देईल की कठीण काळात तुम्ही सत्याचा आग्रह धरला. तुमचा तरुण नेतृत्वावर सर्वांचा विश्वास वाढवणारा असेल. ही नीतिमत्ता ढासळलेली परीक्षा ना तुमचा ना आमचा कोणाचाही फायद्याची नाही. @VikramPachpute
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या व्ही. राधा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू होईपर्यंत MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलावी. परीक्षेची पारदर्शकता, सुरक्षितता आणि उमेदवारांचा विश्वास सर्वोच्च आहे. परीक्षा विश्वासार्ह वातावरणात परीक्षा हवी! #MPSC2026#PostponeMPSC
मा. CM @Dev_Fadnavis जी हे दूरदर्शी नेतृत्व व कणखर प्रशासकीय सचोटीचे उत्तम उदाहरण आहेत. पारदर्शकतेचा आपला आग्रह सार्वजनिक विश्वासाचा मोठा आधार आहे. आपलेच न्यायप्रिय नेतृत्व विद्यार्थ्यांची चिंता दूर करून नवीन प्रश्नपत्रिकांचा निर्णय घेईल, हा पूर्ण विश्वास आहे!
#MPSCMains2026
MPSC मेली रे..
एक तर या लोकांना फाशी द्या .
अथवा विद्यार्थ्यांना रस्सी घेऊन द्या.
बस करा आता...
रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेल बरं.
@Dev_Fadnavis साहेब MPSC ची पूर्ण बॉडी तात्काळ बरखास्त करा..
तळापासून शिखरापर्यंत सर्व रिफॉर्म करण्याची हीच योग्य वेळ..
@mpsc_office तुम्हाला टॅग करायला सुद्धा लाज वाटत आहे आता.
@RRPSpeaks@CMOMaharashtra@maha_governor@INCHarshsapkal@LoksattaLive
MPSC कडून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घोटाळा झाल्याचे आम्ही वारंवार सांगितले आहे. याबाबत आयोगातील उपसचिव असलेले अधिकारी दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. उच्चपदस्थ अधिकारी अशा प्रकारे उमेदवारांशी चॅट करत असेल, तर हा गोपनीयतेचा भंग नाही का?
मास कॉपी, मैदानी चाचणीत घोळ, मेडिकल चाचणीत घोळ अशा प्रकारे आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी आयोगातील अधिकाऱ्यांपासून ते गृहविभागातील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी मोठा भ्रष्टाचार करून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत गैरप्रकार केले आहेत.
एकंदरीतच आयोग आतून-बाहेरून पूर्णतः पोखरला गेला आहे. आयोगाचा क्लीनअप करायचाच असेल, तर छोटे मासे पकडून काहीही होणार नाही; त्यासाठी मोठा मासा पकडणे गरजेचे आहे आणि अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे शक्य नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
A humble appeal to MPSC& the Government of Maharashtra:
Please postpone MPSC Rajyaseva 2026 Mains until a fair inquiry into the Drug Inspector recruitment controversy is completed and the V.Radha Ma’am Committee’s recommendations are fully implemented.
We demand fair examination
मुख्यमंत्री साहेब MPSC मधील रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहे, आयोगातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असताना राज्यसेवा MAINS परीक्षा २०२६ घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालने आहे, आपल्या सुशासन असलेल्या सरकार मध्ये भ्रष्टाचारा बाबत कोणतीही हायगय होऊ देऊ नका. ही विनंती.
“Empathy & justice are core values of public service.” Hon. CM @Dev_Fadnavis ji, Rajyaseva Mains aspirants look to you. To restore institutional integrity & resolve moral anxiety, please mandate fresh question papers on compassionate grounds! 🙏
#mpsc@PawarSpeaks