CM Devendra Fadnavis unveiled the ‘Team Impact Report’ at the Mumbai Tech Week 2026 today.
The report highlights key initiatives undertaken over the past three years to strengthen Mumbai’s emergence as a global innovation hub through community-driven events, strategic platforms and collaborative initiatives.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'मुंबई टेक वीक 2026'मध्ये 'टीम इम्पॅक्ट रिपोर्ट'चे अनावरण करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांत मुंबईला जागतिक नवोपक्रम केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या कम्युनिटी इव्हेंट्स, धोरणात्मक प्लॅटफॉर्म्स आणि सहकार्य उपक्रमांचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे.
@Dev_Fadnavis@aakrit@harshjain85@mumbai_tech_
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026
एआयच्या क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'मुंबई टेक वीक 2026' चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'महाराष्ट्राज् एआय व्हिजन' या विषयावर संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र एआय क्षेत्रात नेतृत्व करेल. राज्य सरकारने ₹10,000 कोटींची एआय गुंतवणूक, 1,50,000 रोजगारनिर्मिती, 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच, एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कम्प्युट-ॲज-अ-सर्व्हिस’ सुविधा विकसित करत आहे. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि नवकल्पनांना अधिक गती मिळावी यासाठी 2000 जीपीयू उपलब्ध करून देण्यात येत असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकार विशेष भर देत आहे.
सरकार केवळ धोरणात्मक चौकट तयार करते, पण प्रत्यक्षात मजबूत स्टार्टअप परिसंस्था उभारण्याचे काम संस्थापक आणि उद्योजकच करतात. डिसेंबर 2022 मध्ये टेक उद्योजकांच्या संघटनेची संकल्पना प्रथम मांडण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यातील ऊर्जा आणि दूरदृष्टी पाहून हा उपक्रम भविष्यात मोठा होईल, हा त्यावेळी वाटलेला विश्वास आता खरा ठरतो आहे असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता दरवर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग 3 वर्षे महाराष्ट्र गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरत आहे.
देशभरातून आणि विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन करत, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ असून महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यक्षेत्र आहे. राज्यात सक्षम आणि गतिमान परिसंस्था निर्माण झाली आहे, असे सांगितले. महाराष्ट्रासाठी कार्य करा, भारतासाठी योगदान द्या आणि जगासाठी नवकल्पना घडवा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्य शासन केवळ इनक्युबेशन आणि ॲक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून, ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही उपलब्ध करून देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सज्ज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले ‘महा-विस्तार’ ॲप हे एक प्रभावी ‘वन स्टॉप सोल्युशन’ ठरत आहे. या ॲपला भारत एआय परिषदेत केंद्र सरकारकडून देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविण्यात आले आहे. आता त्याच धर्तीवर ‘इंडिया-विस्तार’ ही संकल्पना विकसित करण्यात येत आहे. गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राईम ओएस’ या प्लॅटफॉर्ममुळे तपास, आरोपपत्र तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. तसेच, बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैद्यकीय विमा योजनांमधील गैरव्यवहार शोधणे, एचआर स्टॅकद्वारे शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणे, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि देखरेख व्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांतही 'एआय'चा प्रभावी वापर सुरू आहे. राज्य सरकारने विविध विभागांसाठी 50 एआय इंजिन विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
एआयच्या वेगवान विस्तारासोबत ‘डीपफेक’, डेटा सुरक्षा आणि विश्वासार्हता यांसारखी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे 'एथिकल एआय' हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे; त्यावर केवळ मोठ्या कंपन्यांचा विशेषाधिकार राहता कामा नये. एमएसएमईंनाही त्याचा लाभ मिळायला हवा. तसेच, एआयमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी असणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@TawdeRitu@mumbai_tech_
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026
🔸CM Devendra Fadnavis in a fireside chat at the 'Mumbai Tech Week 2026' on 'Maharashtra's AI vision'.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मुंबई टेक वीक 2026'मध्ये 'महाराष्ट्राज् एआय व्हिजन' या विषयावर संवाद.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'मुंबई टेक वीक 2026' में 'महाराष्ट्राज् एआई विजन' इस विषय पर संवाद।
🕥 10.25am | 29-5-2026📍BKC, Mumbai | स. १०.२५ वा. | २९-५-२०२६📍बीकेसी, मुंबई.
@Dev_Fadnavis@aakrit@harshjain85@mumbai_tech_
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026
मराठी माणसाची कीर्ती, दुमदुमे अवघ्या जगती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे झ्युरिक येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची समृद्धी ही पंढरपूरच्या वारी परंपरेमध्ये आहे. या परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध ठेवले आणि आक्रमणाच्या काळातही जगण्याची उमेद दिली. ही परंपरा आज झ्युरिकमधील सादरीकरणात पाहायला मिळाली आणि जणू विठू-रखुमाईच इथे अवतरले आहेत असे वाटले. येथे जी गाणी सादर केली गेली त्यातून मराठी बाण्याचे दर्शन झाले. तसेच येथील 'मराठी मंच'च्या पुढाकाराने आणि अथक प्रयत्नांमुळे स्वित्झर्लंडमधील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवली जात आहे, ही एक अभिमानाची बाब आहे, असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
जगभरातील मराठी लोक वेगवेगळ्या प्रकारची, अर्थपूर्ण व परिवर्तनशील अशी कामे करत आहेत. ही कामे जगाला समजली पाहिजेत. तसेच जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी लोक असतील ते सर्वजण या कामांशी जोडले गेले पाहिजेत. यासाठी 'महा-एनआरआय कनेक्ट' हा उत्तम प्लॅटफॉर्म तयार होत आहे. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या तिन्ही गोष्टी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरातील मराठी लोकांना जोडतील आणि त्यातून नव्या समृद्धीची वाट निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मराठी भाषा अभिजात होतीच, परंतु तिला राजमान्यता मिळणे गरजेचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तसेच मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाषा एक असे माध्यम आहे, ज्यातून संस्कृती आणि परंपरेशी लोक जोडले जातात. भारतातील एक समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. आज भारत देश ट्रिलियन डॉलर इकोनॉमीकडे जात आहे, ज्यात महाराष्ट्र राज्याचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे येत्या काळात पहिली सब-नॅशनल ट्रिलियन इकोनॉमी महाराष्ट्र असेल यात शंका नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र राज्य एफडीआय, स्टार्टअप, निर्यातक्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे, मुंबईचा देखील कायापालट होत आहे. 2030 पर्यंत जगभरातील कोणत्याही विकसित राष्ट्राच्या राजधानीपेक्षाही उत्तम अशी मुंबई तयार होईल. त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो वेगाने पुढेच जाईल. ज्या प्रकारे मराठी लोकांनी जगभरात नाव कमावले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला देखील जगभरात मान मिळत आहे. आपल्या कामामुळे मराठी माणसाने जगभरातील मोठमोठ्या उद्योगांना एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, त्यांच्या या कार्याचा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच अभिमान वाटत राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
@narendramodi@Dev_Fadnavis
#MahaAtDavos #WEF26 #UnstoppableMaharashtra
I moved back to India in 2013 with a simple mission: to build AI for the country.
Since then, I've been incredibly fortunate to build Haptik, invest in 100+ startups, co-create TEAM for Mumbai and contribute to our sovereign AI strategy through the IndiaAI Mission. Today, all of it comes together in my next act.
Introducing Activate: India’s AI Venture Fund.
We believe AI in India will be built by technical crack teams. Activate is created for such founders, engaging with them well before company formation and investing $500k-$3M at inception.
With @177pc, the one & only person in the world I'd want to do this with.
It starts here. It starts now. It's time to Activate.
🔸CM Devendra Fadnavis in a Fireside Chat with Kunal Shah, Founder 'CRED' at 'Global Fintech Fest 2025' on the theme 'Building a Future-Ready State: Maharashtra’s Vision for Fintech, Innovation & Inclusion'.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025' कार्यक्रम येथे 'बिल्डिंग अ फ्यूचर-रेडी स्टेट: महाराष्ट्राज व्हिजन फॉर फिनटेक, इनोव्हेशन अँड इन्क्लूजन' या विषयावर 'क्रेड'चे संस्थापक कुणाल शाह यांच्यासमवेत फायरसाइड चॅट.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025' कार्यक्रम में 'बिल्डिंग अ फ्यूचर-रेडी स्टेट: महाराष्ट्रा’स विज़न फ़ॉर फिनटेक, इनोवेशन अँड इन्क्लूज़न' इस विषय पर 'क्रेड' के संस्थापक कुणाल शाह के साथ फायरसाइड चैट।
🕕 5.45pm | 9-10-2025📍Jio World Convention Centre, Mumbai | संध्या. ५.४५ वा. | ९-१०-२०२५📍जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, मुंबई.
@Dev_Fadnavis@GffFintechfest@kunalb11
#Maharashtra #DevendraFadnavis #FintechFest2025 #GFF
Unicorns are back and now at home 🦄 😅
On a serious note, our gratitude and thanks to all who have supported us - as users, partners, well wishers and supporters in our journey of building @DhanHQ@scanx_trade@Upsurge_club@FilterCoffeeHQ and @ask_fuzz 🙏
We hope to make a dent with @RaiseTheBarHQ 🚀
ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती होणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक, राज्यात कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जाणार आहे.
महाराष्ट्र हे देशातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली आहे. याच परिषदेत ॲमेझॉनने राज्यात 'क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर' क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्या कराराची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली असून, राज्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत कंपनीचा सहभाग अधोरेखित झाला आहे. पुढील काळातही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ॲमेझॉन सक्रिय योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
'इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी 'इज ऑफ डूइंग बिझनेस वॉर रूम' कार्यरत आहे. उद्योजकांना 'रिअल टाइम इन्फॉर्मेशन' उपलब्ध करून देणारी प्रणाली लागू करण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲमेझॉन मोबाईल STEM (science, technology, engineering, and mathematics) लॅब उपक्रमांतर्गत भारतातील पहिल्या 'थिंक बिग मोबाईल व्हॅन'ला हिरवा झेंडा दाखविला. ही व्हॅन शासकीय शाळांमध्ये फिरून 4000 विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.
यावेळी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी उपाध्यक्ष माइकल पंक, एडब्ल्यूएस इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष संदीप दत्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@MPunke@awscloud
#Maharashtra #DevendraFadnavis #AWS
🤝 MoU 4
Strengthening Maharashtra’s Electronics Manufacturing!
Signed between:
The Government of Maharashtra and Virtuoso Optoelectronics Pvt. Ltd.
Objective:
To invest ₹800 Cr at Dindori, Nashik for:
✅ Electronics, Controllers, Motors for Compressors, AC and Washing Machines.
✅ 500 employment opportunities (Direct & Indirect)
Sector:
Electronics Manufacturing
CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange, witnessed by delegates from Virtuoso Optoelectronics Pvt. Ltd.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
Rewiring Transaction Banking with TransBnk! 💳⚡
Thrilled to back @TransBnkIndia in their $25M SeriesB as they expand globally. Transforming business banking with an API-led platform for seamless transactions & risk mgmt.
Read here: https://t.co/3wyFP5ThiQ
TransBnk has raised $4M in Series A funding led by 8i Ventures, with support from Accion Venture Lab, GMO Venture Partners, and more. This will fuel their expansion into the Middle East & Southeast Asia, and boost tech capabilities. https://t.co/1vmtQBRgsJ
The global transactional banking market is anticipated to reach USD 444.13 billion by 2030, with a CAGR of 10.86% 🏦
In this series, we will examine Transaction Banking, Cross-Border Payments, the Digital Payment Ecosystem, Government Initiatives, Technological Advancements, and more in-depth.
We will have 4 Amazing Leaders in this Series
🤝 @Vaibhavan - Co-founder & CEO, @TransBnkIndia
🤝 Vivek Tripathi - Transaction Banking Professional @HSBC
🤝 Sunil Mehta - Seasoned Banker (Ex - @ICICIBank@Visa@IDBI_Bank@KotakBankLtd@HDFC_Bank)
🤝 Ravi Shankar - Fintech Leader (Ex - @YESBANK@HDFC_Bank@ABNAMRO) and Sold https://t.co/1M3LeF7x2O to @gupshup
Global markets, massive money, and one banking professional — get ready to dive deep into the world of Transaction Banking!
Join me at Impactables with Rishav for a sneak peek with an industry leader who knows the ropes and please subscribe to the YouTube Channel here https://t.co/hq0eWDtXjf
How @TransBnkIndia Built a Profitable Fintech Infra in less than $1M 😱
After years of knowing @Vaibhavan since 2021, when he was willing to invest in @picxele from their till today, when I have seen him building TransBnk and being a part and finally hosting him on Impactables with Rishav as the first guest, it was a hell of a journey for me.
In India, everyone dreams about being profitable while working on scale, and often things go wrong and their due to compliances, but that's where TransBnk stood out.
In this episode, Vaibhav shares how TransBnk is reshaping the future of transaction banking in India – powering 10,000+ real escrows, partnering with 60+ banks, and scaling globally.
-- Why compliance-first is their #1 strategy
-- Busting myths around “virtual accounts”
-- Growing 35% MoM profitably with < $1M spent
-- How Mumbai remains India’s fintech epicentre
-- Building a world-class team with <100 employees
This was my first episode, and you can see me nervous as a host, as not been one before, always was a guest, will try my best as I keep hosting more guests.
Tune in to the full conversation https://t.co/LPxyC5VFXL