शासनाने वयवाढीच्या शासन निर्णयात केवळ 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 याच कालावधीत Age Bar होणाऱ्यांना संधी दिली आहे. 18 डिसे. 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान age bar होणाऱ्यांना MPSC परीक्षांना अर्ज करता येत नाही. कृपया,आम्हाला न्याय द्यावा. @CMOMaharashtra@RRPSpeaks
कृपया, वय वाढीच्या GR संदर्भातली चूक शासनाने तात्काळ दूर करावी. GR नुसार १७ डिसेंबर २०२१ पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्यानाच वाढीव संधी मिळत आहे. ज्याचे वय ४० तो पात्र; पण ज्याचे वय ३८ तो अपात्र ठरत आहे. शासनाने याची दाखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. @CMOMaharashtra@bharanemamaNCP
कृपया, वय वाढीच्या GR संदर्भातली चूक आयोगाने तात्काळ दूर करावी. GR नुसार १७ डिसेंबर २०२१ पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्यानाच वाढीव संधी मिळत आहे. ज्याचे वय ४० तो पात्र; पण ज्याचे वय ३८ तो अपात्र ठरत आहे. शासनाने याची दाखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा. @CMOMaharashtra@mpsc_office
@mpsc_office पण gr नुसार १७ डिसेंबर पर्यंत वयोमर्यादा संपली तर पण ज्यांची फेब मार्च मध्ये संपेल त्यांना पूर्वी फॉर्म भरता येत नव्हता आणि आताही येणार नाही
@SharadC_Sharma@CMOMaharashtra@mpsc_office 01/03/2020 रोजी वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना संधी मिळत आहेत पण जानेवारी,फेब्रुवारी, मार्च 2022 मध्ये वयोमर्यादा ओलांडणारे उमेदवार अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत.
याचा अर्थ वय वर्षे 40 पात्र पण वय वर्षे 38 अपात्र असा होतोय.
@SharadC_Sharma@CMOMaharashtra@mpsc_office@CMOMaharashtra@mpsc_office
शासनाने 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 दरम्यान वयोमर्यादा ओलांडणाऱ्याच उमेदवारांना संधी दिली आहे. यामुळे, समजा वय 05 जाने. 2021 ला 38 वर्ष पूर्ण झाला तो पात्र ठरतोय आणि जो 05 जाने. 2022 ला वयाची 38 वर्ष पूर्ण करतो, तो अपात्र ठरतोय. हा अन्याय दूर करावा.
@CMOMaharashtra@mpsc_office
शासनाने 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 दरम्यान वयोमर्यादा ओलांडणाऱ्याच उमेदवारांना संधी दिली आहे. यामुळे, समजा वय 05 जाने. 2021 ला 38 वर्ष पूर्ण झाला तो पात्र ठरतोय आणि जो 05 जाने. 2022 ला वयाची 38 वर्ष पूर्ण करतो, तो अपात्र ठरतोय. हा अन्याय दूर करावा.
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@NCPspeaks तेव्हा केवळ १७ डिसेंबर २०२१ पर्यंत वायो मर्यादा ओलांडणाऱ्यानाच ही अट काढून आम्हाला न्याय द्यावा. ही शेवटची तसदी आपणास देत आहे. कृपया, मदत करावी. 🙏🙏
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@NCPspeaks पण, mpsc कमाल वयो मर्यादेची गणना १ एप्रिल २०२२ नुसार करीत आहे. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी/मार्च २०२२ ला जे लोक वयोमर्यादा ओलांडतात ते अपात्र ठरत आहेत. याचा अर्थ वय ४० पात्र पण वय ३८ अपात्र असा होतोय.
हे नैसर्गिक न्यायाला अनुसरून नाही.
@CMOMaharashtra
शासनाने 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 दरम्यान वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना संधी दिली आहे. परंतु, 18 डिसें. 2021 नंतर वय ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येत नाही. ज्याचे वय 40 तो पात्र मात्र ज्याचे वय 38 तो अपात्र. ही त्रुटी कृपया दूर करण्यात यावी.
@bharanemamaNCP

@mpsc_office

@bharanemamaNCP@CMOMaharashtra
दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर शासन निर्णय क्रमांकःएसआरव्ही -2021/प्र.क्र.61 /कार्या 12 मधील point 3 नुसार , कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 'एक वेळची विशेष बाब' म्हणून Rajyseva 2021 पूर्व परीक्षेसाठी form भरण्याची link चालू करावी
मायबाप सरकार काेराेना व नाेकरभरती बंदी यामुळे दाेन वर्ष गेली आहेत. मग एक वाढीव संधी का ?. दाेन वर्ष वाढीव संधी दया.आम्हंवरील अन्याय दूर करा.🙏🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Mpsc_Andolan
@bharanemamaNCP शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC राज्यसेवा पूर्व 2021 व संयुक्त पूर्व परीक्षेस संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, हे योग्य नाही. @mpsc_office@CMOMaharashtra