14% अधिकचा पगार 30-30 वर्ष कशाला देता
इथेच खरी मेख आहे,कर्मचाऱ्याचा 10% व शासन हिस्सा 14% इतकी रक्कम कंपनीच्या घशात घालून लुटारूनचा फायदा करताय. कोण आहेत हे लुटारू....
@abpmajhatv@zee24taasnews
@News18lokmat
@ABPNews@news
#पंतप्रधान_पीक_विमा_योजना
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसान झाल्यास तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.सर्व शेतकऱ्यांना तक्रार नोंदवणे तांत्रिक अज्ञानामुळे अशक्य आहे.त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी ही विनंती
@ChouhanShivraj@dhananjay_munde
महाराष्ट्रा भाजपा संघटन में बदलाव की जरूरत है|सरकार और संघटन दोनो में सामाजिक समीकरण अच्छी तरह से जुटना चाहिय|
प्रदेश अध्यक्ष-विनोद तावडे
केंद्रीय मंत्री-पंकजा मुंडे
राज्य मंत्री-महादेव जानकर
माधव फॅक्टर को कार्यान्वित करो|
@TawdeVinod@JPNadda@narendramodi@rajnathsingh
#समुहशाळा
समूहशाळा निर्णय शिक्षक संघटना व शिक्षक,समाज यांच्या गळी उतरवण्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी,याबरोबरच समूह शाळांना अतिशय उच्च दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षक विदयार्थी प्रमाण-१-२० असे असावे
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks