Major Market two Year Returns amid Global Crisis
🇮🇳 India : -9%
🇰🇼 Kuwait : +5%
🇨🇳 China : +18%
🇺🇸 USA : +35%
🇧🇷 Brazil : +65%
🇻🇳 Vietnam : +45%
🇵🇰 Pakistan : +70%
🇯🇵 Japan : +85%
🇹🇼 Taiwan : +150%
🇰🇷 South Korea : +172%
Note: The Government cannot control this data.
कौटिल्यापासून सुरू झालेला हा प्रवास कुठे चाणक्यापर्यंत पोहोचेल, सांगता येत नाही… 😏
चाणक्याचा काही lendave’शी संबंध निघाला तरी नवल नाही!
विद्यार्थी आता सुट्टी देत नाहीत! 😂
#MPSC
@VishwajeetKadam Sir, as a Gen-Z #MPSC aspirants, we seek your support for descriptive pattern.
It develops critical thinking, analytical writing & ethical reasoning vital for public service.
Thousands have prepared for years. Please support continuity, fairness & consultation.
@poul55501@Tukaram_IndIAS शिव्या मला पण देता येता भिकारचोट..
शिव्या आणि फुकटचं भुंकणं सोडून जरा अभ्यासावर बोलायची हिंमत आहे का? Policy , Syllabus आणि वस्तुस्थितीवर बोलायला अभ्यास लागतो, तोंड चालवून ज्ञान पाजळता येत नाही.
Respected @Tukaram_IndIAS Sir, as a Gen-Z #MPSC aspirants, we seek your support for the #DescriptiveMPSC pattern.
It builds critical thinking, analytical writing & ethics, aligns #MPSC with #UPSC, and strengthens the path for Marathi youth into IAS/IPS Corridors.
अगदी तंतोतंत विश्लेषण, सर. स्पर्धा परीक्षा केवळ पाठांतराची चाचणी न ठरता अधिकाऱ्यांच्या वैचारिक व प्रशासकीय क्षमतेची परीक्षा व्हावी, यासाठी वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न टिकून राहणेच अनिवार्य आहे. #MPSC@mpsc_office
होय, राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा. राज्याचे प्रशासन गलितगात्र न करता ते सुदृढ ठेवण्याची राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर डिस्क्रिप्टिव पॅटर्न ठेवावा. राज्यकर्ते जर या राज्याच्या मुळावर उठलेले असतील तर मग काळेकुट्ट भविष्याकडे वाटचाल सुरू होवू शकते.
@Sonux1427818@Tukaram_IndIAS जर मुद्दा पेपर चेकिंगच्या त्रुटींचा आहे, तर मग रोख आयोगाच्या कारभारावर असायला हवा, पॅटर्नवर नाही.
गाडी चालवणारा निष्काळजी निघाला म्हणून गाडी वाईट नसते; ड्रायव्हर बदलायचा असतो.
@chatrapati_1974@mpsc_office पण तलाठी, dummy रॅकेट आणि objectives च्या सेटिंगने लागलेले भ्रष्ट 'गोळे बहाद्दर' अधिकारी झालेले चालतील, नाही का?
सगळ्यात जास्त लुबाडणूक objectives च्या 'फॅक्ट्स रट्टामार' क्लासवाल्यांनी केलीये. मराठी पोरं UPSC टॉप करू शकतात, मग इथे डिस्क्रिप्टिव्हला का घाबरता?
@Shubham3588320@SavadatkarO@MaheshZagade07 यांनी दोन्ही पॅटर्नचा अभ्यास केलाय, त्यांना दर्जा समजतो भाऊ. क्लासवाले तर उलट जुन्या Objective Facts च्या पुस्तकांवर गब्बर झालेत! प्रशासनात बसून धोरणं ठरवायची असतात, गोळे काळे करायचे नसतात. Analytical विचार करण्याची भीती वाटते म्हणून Descriptive ला विरोध करू नका.
@MaheshZagade07 समाज आणि प्रशासनाच्या हितासाठी स्पष्ट भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद, सर. ज्यांना गुणवत्तेची भीती वाटते तेच बिनबुडाचे आरोप करतात. अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा; महाराष्ट्रातील सुजाण व प्रामाणिक अभ्यासक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
@Nivant_Manus@VRadhaIAS With respect, Group A isn't for an average approach; it demands extraordinary merit. Calling hard working UPSC aspirants "failed" is unfair. Also, shifting back invalidates the intense 3 year struggle of descriptive aspirants, letting old pattern comfort wipe out fair competition

A descriptive MPSC aligns state prep directly with UPSC Exam. It sharpens our youth's critical writing and policy thinking, clearing the path for stronger Marathi representation in IAS & IPS corridors.
#MPSC#MPSCDescriptive#GenZwithDescriptive@VRadhaIAS
@ashish_jadhao सरांनी विद्यार्थ्यांची रास्त बाजू मांडली आहे. कोचिंग लॉबी आणि ट्रोलर्सनी कितीही गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही. गुणवत्तेसाठी वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्नच हवा. आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत! ✊
#MPSC#DescriptiveMPSC#StandWithAshishJadhao
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांची म्हणजेच Objective questionsची परीक्षा पद्धती का सदोष आहे, त्यातून कसे घोळ होतात?, हा विषय पुढे आणलाय. या संदर्भात MPSC आयोगाने सुधारणा करण्याची मागणी केलीय. @mpsc_office@Mpsc_Andolan
1.) राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा.
समितीने पूर्ण भारतभर असलेले इतर राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास करून ,त्या धरतीवर महाराष्ट्राला अधिक सक्षम अधिकारी भेटावे करिता हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला होता
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला अभ्यासक्रम व परीक्षा-पॅटर्न ही अंतिम व बंधनकारक बाब असावी. रस्त्यावरील आंदोलन अथवा तत्कालिक दबावाखाली आयोगाने निर्णय बदलणे उचित नाही.
2.) आयोगाची परीक्षा पद्धत विद्यार्थी आंदोलनांच्या दबावाखाली बदलली जाणे ही एका घटनात्मक स्वायत्त संस्थेच्या विश्वासार्हतेलाच सुरुंग लावणारी बाब आहे. रस्त्यावरील दबावाखाली धोरण ठरणे, हे सुशासनाचे लक्षण नव्हे.
2025 नंतर हजारो विद्यार्थी वर्णनात्मक पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत कुठलाही बदल त्यांच्यावर अन्याय करणारा राहील.
आयोगाने कुठल्याही एखाद्या विद्यार्थी गटाच्या दबावांमध्ये येऊन पॅटर्न बदलणे उचित नाही
3.) आज पुन्हा वर्णनात्मक ऐवजी वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्न आणण्याची मागणी होत आहे . हा प्रश्न "सोयीचा" नसून "गुणवत्तेचा" आहे. आयोगाने ठरवायचे आहे की सक्षम प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत, की केवळ परीक्षा पार करणारे उमेदवार निवडायचे आहेत?
आजची मागणी मान्य केल्यास उद्या दुसरा गट थेट परीक्षा रद्द करण्याचीही मागणी करू शकतो तेव्हाही आयोग तेच ऐकणार का? ही घसरण कुठेतरी, आणि आजच, थांबवावी लागेल.
पुढील दशकात महाराष्ट्राला मिळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुणवत्ता थेट धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम शेवटी सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतील.
विद्यार्थी संघटना नेहमीच सुलभ परीक्षा-पद्धतीची मागणी करत राहतील पण तोच निर्णयाचा आधार असू शकत नाही.
4.) वर्णनात्मक पॅटर्नची गुणवत्तात्मक आवश्यकता :
लेखन-कौशल्य वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षेतून तपासताच येत नाही; ते फक्त वर्णनात्मक परीक्षेतूनच तपासले जाते. नीतिशास्त्र, सचोटी व कठीण प्रशासकीय पेचप्रसंगांतील नैतिक निर्णयक्षमता फक्त वर्णनातूनच मोजता येते.
राष्ट्रीय स्तरावर दशकानुदशके सिद्ध झालेले मॉडेल हेच आहे .
UPSC आणि इतर राज्याचे लोकसेवा आयोग मध्येही पूर्व परीक्षा (Prelims) फक्त चाळणीसाठी वस्तुनिष्ठ आहे, तर अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षा (Mains) पूर्णतः वर्णनात्मकच आहे. महाराष्ट्राने वर्णनात्मक पॅटर्न कायम ठेवणे हे देशातील सर्वोच्च व सर्वाधिक विश्वासार्ह निवड-यंत्रणेचेच अनुसरण आहे.
5.) महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या UPSC यशाबाबत डांगे समितीसंदर्भात
आम्हाला असे निदर्शनास आले आहे की मा. मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा UPSC परीक्षेतील यशाचा टक्का कसा वाढवता येईल, यासाठी स्वतंत्र "डांगे समिती" नेमली आहे. या संदर्भात आमचे असे निवेदन आहे की, सन 2025 पर्यंत MPSC राज्यसेवा (वस्तुनिष्ठ) व UPSC (वर्णनात्मक) यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करणे अवघड जात होते. आता वर्णनात्मक पॅटर्न लागू झाल्याने MPSC व UPSC च्या अभ्यासक्रमात व लेखन-कौशल्याच्या मागणीत बरेच साम्य निर्माण झाले आहे यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना UPSC मध्येही यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. वर्णनात्मक पॅटर्न रद्द करून पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्नकडे गेल्यास, हा नुकताच निर्माण झालेला समन्वयही मोडून पडेल आणि डांगे समितीच्या मूळ उद्दिष्टालाही बाधा पोहोचेल.
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न कोणत्याही रस्त्यावरील दबावाखाली न बदलता, जसाच्या तसा कायम ठेवावा.
गेल्या दोन वर्षांपासून (2025-26) याच वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पॅटर्न बदलामुळे अन्याय होणार नाही, यासाठी आपल्याला लढायचं आहे.

Left Twitter in 2021, Came back in 2026.
I was gone for five minutes. 😭
Apparently, Twitter is now X.
A lot has changed since 2021 & So have I.
Let’s see what 2026 has to offer! 😝