A thoughtful step towards better evaluation, clear expression and quality administration. ✨
Hope MPSC continues with the Descriptive Pattern. 🖊️
#MPSC#MPSCDescriptivePattern#MPSC2027 #MPSCExam#Cm of Maharashtra
मा.
@mpsc_office ला अधिकार आहे पॅटर्न आणि परीक्षा पद्धती अवलंबण्याचा.या आधी स्थापनेपासूनच आयोगाने दर 10 11वर्षात पॅटर्न बदल करून पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केलाय.पुढे पण करत राहील फक्त सरकारने आयोगाच्या कारभारात लुडबुड करणे बंद करावे.
Descriptiveपेपर तपासणे यंत्रणा आहे आयोगाकडे
@Shubham3588320@SavadatkarO@MaheshZagade07 यांनी दोन्ही पॅटर्नचा अभ्यास केलाय, त्यांना दर्जा समजतो भाऊ. क्लासवाले तर उलट जुन्या Objective Facts च्या पुस्तकांवर गब्ब�� झालेत! प्रशासनात बसून धोरणं ठरवायची असतात, गोळे काळे करायचे नसतात. Analytical विचार करण्याची भीती वाटते म्हणून Descriptive ला विरोध करू नका.
@Nivant_Manus@VRadhaIAS With respect, Group A isn't for an average approach; it demands extraordinary merit. Calling hard working UPSC aspirants "failed" is unfair. Also, shifting back invalidates the intense 3 year struggle of descriptive aspirants, letting old pattern comfort wipe out fair competition
अगदी तंतोतंत विश्लेषण, सर. स्पर्धा परीक्षा केवळ पाठांतराची चाचणी न ठरता अधिकाऱ्यांच्या वैचारिक व प्रशासकीय क्षमतेची परीक्षा व्हावी, यासाठी वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न टिकून राहणेच अनिवार्य आहे. #MPSC@mpsc_office
होय, राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा. राज्याचे प्रशासन गलितगात्र न करता ते सुदृढ ठेवण्याची राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर डिस्क्रिप्टिव पॅटर्न ठेवावा. राज्यकर्ते जर या राज्याच्या मुळावर उठलेले असतील तर मग काळेकुट्ट भविष्याकडे वाटचाल सुरू होवू शकते.
आता हे भाषण ऐकून बरेच जण, जे काल पर्यंत "तुकाराम मुंढे त्यांना आयोगाचे अध्यक्ष करा" म्हणत होते. ते 'तुकाराम मुंढेंना काय कळते' असे म्हणायला मागे पुढे बघणार नाहीत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांची म्हणजेच Objective questionsची परीक्षा पद्धती का सदोष आहे, त्यातून कसे घोळ होतात?, हा विषय पुढे आणलाय. या संदर्भात MPSC आयोगाने सुधारणा करण्याची मागणी केलीय. @mpsc_office@Mpsc_Andolan
1.) राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा.
समितीने पूर्ण भारतभर असलेले इतर राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास करून ,त्या धरतीवर महाराष्ट्राला अधिक सक्षम अधिकारी भेटावे करिता हा ड��स्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला होता
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला अभ्यासक्रम व परीक्षा-पॅटर्न ही अंतिम �� बंधनकारक बाब असावी. रस्त्यावरील आंदोलन अथवा तत्कालिक दबावाखाली आयोगाने निर्णय बदलणे उचित नाही.
2.) आयोगाची परीक्षा पद्धत विद्यार्थी आंदोलनांच्या दबावाखाली बदलली जाणे ही एका घटनात्मक स्वायत्त संस्थेच्या विश्वासार्हतेलाच सुरुंग लावणारी बाब आहे. रस्त्यावरील दबावाखाली धोरण ठरणे, हे सुशासनाचे लक्षण नव्हे.
2025 नंतर हजारो विद्यार्थी वर्णनात्मक पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत कुठलाही बदल ��्यांच्यावर अन्याय करणारा राहील.
आयोगाने कुठल्याही एखाद्या विद्यार्थी गटाच्या दबावांमध्ये येऊन पॅटर्न बदलणे उचित नाही
3.) आज पुन्हा वर्णनात्मक ऐवजी वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्न आणण्याची मागणी होत आहे . हा प्रश्न "सोयीचा" नसून "गुणवत्तेचा" आहे. आयोगाने ठरवायचे आहे की सक्षम प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत, की केवळ परीक्षा पार करणारे उमेदवार निवडायचे आहेत?
आजची मागणी मान्य केल्यास उद्या दुसरा गट थेट परीक्षा रद्द करण्याचीही मागणी करू शकतो तेव्हाही आयोग तेच ऐकणार का? ही घसरण कुठेतरी, आणि आजच, थांबवावी लागेल.
पुढील दशकात महाराष्ट्राला मिळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुणवत्ता थेट धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम शेवटी सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतील.
विद्यार्थी संघटना नेहमीच सुलभ परीक्षा-पद्धतीची मागणी करत राहतील पण तोच निर्णयाचा आधार असू शकत नाही.
4.) वर्णनात्मक पॅटर्नची गुणवत्तात्मक आवश्यकता :
लेखन-कौशल्य वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षेतून तपासताच येत ��ाही; ते फक्त वर्णनात्मक परीक्षेतूनच तपासले जाते. नीतिशास्त्र, सचोटी व कठीण प्रशासकीय पेचप्रसंगांतील नैतिक निर्णयक्षमता फक्त वर्णनातूनच मोजता येते.
राष्ट्रीय स्तरावर दशकानुदशके सिद्ध झालेले मॉडेल हेच आहे .
UPSC आणि इतर राज्याचे लोकसेवा आयोग मध्येही पूर्व परीक्षा (Prelims) फक्त चाळणीसाठी वस्तुनिष्ठ आहे, तर अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षा (Mains) पूर्णतः वर्णनात्मकच आहे. महाराष्ट्राने वर्णनात्मक पॅटर्न कायम ठेवणे हे देशातील सर्वोच्च व सर्वाधिक विश्वासार्ह निवड-यंत्रणेचेच अनुसरण आहे.
5.) महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या UPSC यशाबाबत डांगे समितीसंदर्भात
आम्हाला असे निदर्शनास आले आहे की मा. मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा UPSC परीक्षेतील यशाचा टक्का कसा वाढवता येईल, यासाठी स्वतंत्र "डांगे समिती" नेमली आहे. या संदर्भात आमचे असे निवेदन आहे की, सन 2025 पर्यंत MPSC राज्यसेवा (वस्तुनिष्ठ) व UPSC (वर्णनात्मक) यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा ��सल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करणे अवघड जात होते. आता वर्णनात्मक पॅटर्न लागू झाल्याने MPSC व UPSC च्या अभ्यासक्रमात व लेखन-कौशल्याच्या मागणीत बरेच साम्य निर्माण झाले आहे यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना UPSC मध्येही यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. वर्णनात्मक पॅटर्न रद्द करून पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्नकडे गेल्यास, हा नुकताच निर्माण झालेला समन्वयही मोडून पडेल आणि डांगे समितीच्या मूळ उद्दिष्टालाही बाधा पोहोचेल.
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न कोणत्याही रस्त्यावरील दबावाखाली न बदलता, जसाच्या तसा कायम ठेवावा.
गेल्या दोन वर्षां��ासून (2025-26) याच वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पॅटर्न बदलामुळे अन्याय होणार नाही, यासाठी आपल्याला लढायचं आहे.
"राज्यसेवा परीक्षेचे पेपर व्यवस्थित चेक केले नाही", असा आरोप झाल्यावर स्वाभाविक उपाय काय असू शकतो? तर पेपर चेक करण्याची पद्धत आणखी सक्षम करा, अशी मागणी रास्त ठरू शकते. ��ण इथे थेट पॅटर्न बदला हाच अट्टहास का केला जातोय? कोणत्या क्लास वाल्याच्या सपोर्ट ने केला जातोय, याची बर्याच जणांना माहिती आहे.
Descriptive पॅटर्न सुरू झाल्या पासून आंदोलना पासून दूर असलेले विद्यार्थी नेते, आता अचानक का समोर आले आहेत? त्यांच्या मागे कोणाचा हात आहे, याची देखील जाणीव अनेकांना आहे. असेही ऑप्शनल विषय #mpsc काढल्या नंतर वर्णनात्मक पॅटर्न बर्यापैकी समान संधी देणारा आणि क्लास वरील अवलंबित्व कमी करणारा झालाय.
#Objective पॅटर्न मध्ये फास्ट ट्रॅक बॅच, revision बॅच चा असलेला सुळसुळाट माहित नसल्याच्या अविर्भा��ात लोक इथे व्यक्त होत आहेत. आणखी एक मुद्दा मांडला जातोय, की upsc मध्ये वय संपलेल्या लोकांना #discriptive पॅटर्न हवा आहे. हाच युक्तिवाद #Objective पॅटर्न संदर्भात देखील लागु होतो, कारण जे नवीन विद्यार्थी आले आहेत, त्यांनी बदल बर्याच प्रमाणात adopt केला आहे. तस तर upsc सारखी वय मर्यादा mpsc साठी असती तर नक्कीच चित्र वेगळे असते.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी देखील निर्णय घेतांना सर्व बाजूंचा विचार केला पाहिजे. आहे ती व्���वस्था सुधारण्यात रस नसेल तर किमान राज्यसेवा परीक्षेत असलेली अनिश्चितता कमी करण्यावर तरी कायम स्वरूपी उपाय योजिला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांना ज्या गोष्टी जमतात त्या महाराष्ट्रात का शक्य होत नाही, याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे.
बाकी पॅटर्न कोणता राहील आणि कधी पर्यंत कसा राहील, हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा mpsc ला आहे. आता mpsc च्या कारभाराचे झालेले राजकीयकरण कशा��्रकारे या सर्व गोष्टींना प्रतिसाद देते, ��े येणारा काळच ठरवेल. बाकी विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व गोष्टींना स्विकारतोच, फक्त त्यात किमान न्यायाचे तत्व पाळले पाहिजे ऐवढीच अपेक्षा!
@CMOMaharashtra @maha_governor
@mpsc_office
@VRadhaIAS
राज्यसेवा सारख्या राजपत्रित आणि महत्वाच्या पोस्ट वरती निवड करण्यासाठी परीक्षेचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह च हवा . ऑब्जेक्टिव्ह परीक्षा केवळ रट्टा आणि ऍनालीटीकल ऍबिलिटी चेक न करणारी होऊन राहिली आहे . पण डिस्क्रिप्टिव्ह तपासणी मधील घोळ आणि संशय यामुळे सगळा गोंधळ . #mpsc#राज्यसेवा
"What shall I do with all my books?"
- Read them, or if you cannot read them, at any rate handle them, fondle them. Peer into them. Let them fall open where they will. Read on from the first sentence that arrests the eye. Then turn to another.
Make a voyage of discovery, taking soundings of uncharted seas. Set them back on their shelves with your own hands. Arrange them on your own plan, so that if you do not know what is in them, you at least know where they are.
If they cannot be your friends, let them at any rate be your acquaintances. If they cannot enter the circle of your life, do not deny them at least a nod of recognition.
- Sir Winston Churchill.
🎬 Top 50 Greatest Films of All Time
1. The Godfather
2. The Shawshank Redemption
3. Citizen Kane
4. Seven Samurai
5. Schindler's List
6. 12 Angry Men
7. The Godfather Part II
8. Casablanca
9. The Dark Knight
10. Rear Window
11. Tokyo Story
12. 2001: A Space Odyssey
13. Bicycle Thieves
14. Singin' in the Rain
15. City Lights
16. Parasite
17. City of God
18. Cinema Paradiso
19. La Dolce Vita
20. Metropolis
21. Pulp Fiction
22. Vertigo
23. The Lord of the Rings: The Return of the King
24. Psycho
25. Apocalypse Now
26. The Good, the Bad and the Ugly
27. Sunset Boulevard
28. Chinatown
29. On the Waterfront
30. The Third Man
31. Spirited Away
32. Goodfellas
33. It's a Wonderful Life
34. Rashomon
35. The Seventh Seal
36. Fight Club
37. Inception
38. Forrest Gump
39. The Matrix
40. One Flew Over the Cuckoo's Nest
41. 8½
42. Mulholland Drive
43. North by Northwest
44. The Wizard of Oz
45. Persona
46. The 400 Blows
47. In the Mood for Love
48. Modern Times
49. All About Eve
50. Pather Panchali