@iAgricos@rohanreplies राग जरांगेंच्या भाषेच्या निषेधाचा नाहीय रे अँडी, बिलकीस बानोवर आशिष कुरेशी जेव्हा बोलला तेव्हा दांभिक भूमिका घेण्य��बद्दल आहे. भक्त म्हणून जन्म घेताना बुद्धी नसणे निकष असतात का?
@iAgricos @troller_anna मुळात जरांगे संसदीय नेते नाहीत. सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारा मराठा आहे , सामान्य आयुष्यात मराठाच नाही कुठल्याही जातीचा माणूस जसा व्यक्त होतो तसे ते होतायत. बाकी राणे सुद्धा मराठेच, त्यांची भाषा बघितली ? बाकी आमच्याकडे त्या भाषेला रांगडी भाषा म्हणतात, हिकडं सात्विक न्हाई भेटत.
@IamDborse@PalshikarSuhas पीठासीन म्हणजे राजे नव्हेत , भारतीय लोकांचे नोकर आहेत ते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल जो भ्याड दंगली हल्ला केला त्याने तर वागळेंच्या वक्तव्याला पुरावा दिला की नाही? विचार पटत नाही वगैरे म्हणताय मग #FarmersProtest साठी रस्ते कन्स्ट्रक्शन साईट करतायत त्याच काय? अवघडय...
@Appasahebsonna1@vita_trust@Shekharcoool5 भारतात ग्रामीण भागात बहुतांश लोक हे जॉईंट फेमिली वाले आहेत, कोकणात तर ���हेतच. चार लिटर सुद्धा कमी आहे रे. संसार सोड्याचे समर्थक असल्यावर नाही समजणार हे गणित.
जे कोणी हरामखोर दलाल प्रस्थापित पक्षांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून सुपारी घेऊन
VBA वर baseless टीका करत असतील अशा दलालांना नुसतं troll करू नका तर ठोकून काढा...🫵
@Prksh_Ambedkar यांचे जाहीर आवाहन🔥🔥🔥
ट्विटरवर मोठमोठ्या गप्पा मारणारा सुकट्या नव्हे फुकट्या!
ओव्हरसाईज पँट दुसऱ्याची, बेल्ट फाटका (कदाचित तो सुद्धा दुसऱ्याला मागून घातलेला)
आता कळले का हा झोपडपट्टी छाप रेल्वेत जनरल बोगीत प्रवास का करतो!
@Manoj93Rane @Core_punekar
😂😂👇
@mangeshspa आबे सुंगाड्या मुंगूस, त्यानं एक व्यंग फेकलं. तू तर बॉटम चा फोटो टाकून ट्विटला भुसनळ्या. तो भक्तांची चड्डी शोधायला गेला नाही पण तू लय पुढपर्यत गेला. त्यातले त्यात "चड्डी" किवर्ड सुद्धा शोधायला मागे नाहीस.
@suktabombil याच्यापासून लांब रहा, लक्षण ठीक दिसत नाहीय
@PathakDhanashr2@ImLB17 @shapit_1111 तुमीपण हिकडं दुसऱ्याच्या अकाउंट खालीच हायसा पणजे. स्वतःचे लोक म्हणजे? मराठा म्हणताय? मग मराठा समाज तुमचा नाही?
ता.क. महाकाल च्या चरणावर कुजका कचरा साठतोय 😒
@PathakDhanashr2@ImLB17 @shapit_1111 काहीतरी नवीन आणा काकू, काय रोज तेच चघळताय😬 "फक्त " शब्द तिथे सायलेंट नाहीय. 😶
ता.क. महाकाल च्या चरणावर कचरा साठलाय