#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित ��ान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त��यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
@maha_governor
राज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील स���्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@RRPSpeaks@CMOMaharashtra@RVikhePatil@Dev_Fadnavis झालेल्या सर्व परीक्षा आणि रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ जाहीर करा. परीक्षार्थी परीक्षा देतच आहेत, निकाल लवकर लागत नाहीत त्यामुळे स्पर्धा ��ाढते. फीस सुद्धा आवाक्या बाहेर आहे सामान्य परीक्षाथ्याला ती परवडत पण नाही. लवकर निकाल लावयाच्या नावाखाली लूट चालू आहे नुसती.
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची ��िनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
#कंत्राटी_भरती GR अखेर रद्द.. 🔥
शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय व संबंधित जीआर मागे घ्यावा व इतर विविध मुद्दे ह्यासाठी विध्यार्थी नेते बळीराम डोळे यांना सोबत घेऊन मी व आमची टीम मा. नाना पटोले साहेबांना भेटलो @NANA_PATOLE त्यांनी #कंत्राटी भरती तसेच इतर मुद्दे बाबतीत राज्यपाल महोदय य���ंच्याशी मिटिंग मध्ये बोलून पाठपुरावा केला त्याला आज यश आलं. सरकारने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला . ह्या विषयासंबंधात पाठपुरावा करणाऱ्या सर्व टीम आणी नानाचे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
भविष्यात पण पेपरफुटी कायदा आणी इतर मुद्दे बाबतीत आपला पक्ष आमच्या खंबीरपणे पाठीशी असेल यात काही शंका नाही.. 🙏🙏
@NANA_PATOLE @INCIndia @IYC @BaliramDoley
#कंत्राटी_भरती GR अखेर रद्द..
शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय व संबंधित जीआर मागे घ्यावा व इतर विविध मुद्दे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित डिपार्टमे���ट कडे काही टेलिग्राम चॅनेल सहित,आ. रोहित पवार, आ. बच्चू भाऊ कडू, नाना पटोले, महेश बडे सर, आ. गोपीचंद पडळकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यासहीत अनेक विध्यार्थी तसेच इतर वेगवेगळ्या पक्ष, विरोधी पक्ष मधील आमदार, खासदार, टीव्ही चॅनेल, पेपर मधील पत्रकार बांधव, खूप दिवसापासून प्रयत्न करत होते त्याला आज यश आले.. सर्वांचे मनापासून धन्यवाद
👉 अजून पेपरफुटी कायदा सहित खूप काही मुद्दे बाकी आहेत. त्या बद्दल पण हे सरकार सकारात्मक निर्णय घेईल ही अपेक्षा ठेऊयात..
👉 शासनाचे पण धन्यवाद कंत्राटी भरती रद्द केली त्याबद्दल.. 🙏🙏
@CMOMaharashtra @RRPSpeaks @AbhiPawarBJP @lokmat @LoksattaLive @Mpsc_Andolan
नांदेडच्या भव्य मोर्चातील दृश्य :
फडणवीस-शिंदे-पवार सरकारने AC मधून बाहेर पडत, सध्या राज्यातील गावा-गावात सुरू असलेला विरोध एकदा बघावा :
समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थांच्या पुढील मागण्या आहेत -
👉कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करावा.
👉नोकरभरती मधील पेपरफुटीची #SIT चौकशी.
👉तलाठी, वन, पोलीस भरतीमधील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी कायदा करण्यात यावा.
👉सर्व परीक्षा MPSC आयोगामार्फत घेण्यात याव्यात.
👉शिक्षक भरती, प्राध्यापक भरती करण्यात यावी तसेच ६२००० शाळा बंदच�� निर्णय रद्द करावा.
👉सरळसेवेचा परीक्षा शुल्क कमी करून एकच परीक्षा शुल्क असावा.
अशा आणि इतर अनेक मागण्यांसाठी नांदेडच्या विद्यार्थांनी तसेच कंत्राटीकरण-खासगीकरण विरोधी कृती समिती आणि इतर अनेक संघटनांनी मिळून या मोर्चाचे नियोजन केले होते त्या सर्वांचे अभिनंदन. समन्वय समितीचा या मोर्चाला पाठिंबा होता. भव्य मोर्चासाठी नांदेडकरांचे आभार.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @VijayWadettiwar @RVikhePatil @SMungantiwar @DrSEShinde @AUThackeray
सरकारने हा आवाज ऐकावा, ही विनंती.
1. खासगीकरण-कंत्राटीकरण ❌
2. सर्व परीक्षा MPSC कडे ✅
3. पेपर फुटीवर कडक कायदा ✅
4. तातडीनं शिक्षक भरती ✅
5. परीक्षा पारदर्शक व परीक्षा फीस कमी ✔️
वरील मुद्दे बाबतीत सरकाने लक्ष द्वावं ही विनंती.. 🙏
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्य��� आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks