पत्रकारिता ही निष्पक्ष, तटस्थ असते यावर माझा विश्वास नाही. कारण पत्रकारिता करणारा एकतर डाव्या किंवा उजव्या विचारसरणीला पाईक असतो आणि उरतात ते सोईस्करवादाला निवडतात. त्यामुळे त्यांचं लिखाण ही त्याच विचारसरणीला झुकतं माप देते. बाकी निष्पक्ष, तटस्थ वगैरे या सर्व भंपक कल्पना आहेत.
कर्जत – जामखेडच्या भाजपमध्ये का राहिला नाही ‘राम’ ?
मतदारसंघात मागील काही दिवसांपासून भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. नेमकं हे राजीनामा सत्र का चालू आहे ? यावर माझं मत
@RamShindeMLA @BJP4Maharashtra@RRPSpeaks@abhijeetskamble#jamkhed
https://t.co/hdzv1TyNgn
खा. प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन देऊन समाजात / जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युट्युब चॅनेल विरोधात सायबर सेल कडे तक्रार दाखल केली.
संबंधित व्हिडीओ - https://t.co/kNcoGNg9PC
@Pankajamunde@DrPritamMunde @MiSandeepPN #pritammunde#beed
खेळात हार-जीत चालूच असते पण भारतीय महिला खेळाडूंनी या ऑलम्पिकमध्ये केलेले प्रदर्शन हे भारतीय हॉकीसाठी नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. त्यामुळे पदक नाही मिळालं म्हणून काय झालं तुम्ही आमच्यासाठी हिरो आहात. #Hockey#HockeyIndiaTeam#womenshockey#Cheer4India
@StarHealthIns मराठी जमत नसेल तर मराठी कंटेंट रायटर शोधा आणि काम करून घ्या पण असा मराठी भाषेचा छळ करू नका. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काय म्हणायच आहे ? हेच जनतेपर्यंत पोहचत नाही. #म#मराठी#Marathi