अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा, मोर्चे काढण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्�� करणारे सरकार पायउतार झालेच पाहिजे. #SaveTheConstitution या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मोहिमेत आपला सहभाग नोंदवा!
गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस
अधिका-याला धमकावले जाते याचाच अर्थ राज्यात बंदी असतांनाही खुलेआम गुटख्याची विक्री, उत्पादन केले जात आहे. मी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे मात्र सरकार कारवाई करीत नसल्यानेच पोलिसांना धमकी देण्यापर्यंत या माफियांची मजल गेली आहे. 1/2
गुटखा बंदीबाबत मी मार्च अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तेंव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचारी यांना धमकी देण्यातआली.आता गुटखा गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत ��द्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत.@Dev_Fadnavis @MinGirishBapat काही कारवाई आहेत का?2/2
#रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दीक शुभेच्छा ! सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचे प्रतीक हा सण उत्साहात साजरा करू या ! एकता, अमन आणि शांतीचा संकल्प करू या !
मार्च महीन्यापासूनच अशा मथळ्यांखाली बातम्यांचा रतीब सुरु होता. बळीराजासाठी खुषखबर, यंदा राज्यात चार दिवस ���धी मान्सुन दाखल होणार, सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा अंदाज... पण प्रत्यक्षात मात्र पाऊस लांबला, पेरण्या... https://t.co/LPTU21WVA7
आशा करतो की, ही ईद आपल्या संपूर्ण देशाला एका उज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाईल.
ईद मुबारक!
आशा करता हूँ कि यह ईद हमारे पूरे देश को एक उज्ज्वल भविष्य की ओर ले कर चले
ईद मुबारक!
काय बिनलाजे लोक आहेत राव !!
वर्षातून एकदातरी पिकनिक म्हणून लवासा ला फिरायला जातात आणि इकडं सोशल मीडियावर त्याच लावासावरून पावरसाहेबांवर टीका पण करतात.
#म
जळगाव जिल्ह्यात मातंग समाजातील मुलांना किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करत नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आल्याची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करणारी आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. या घटनेचा जाहीर निषेध .
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सदरची घटना अतीशय संतापजनक आहे अशा जातीयवादी वृत्तीचा जाहीर निषेध...पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की पगडी वरून राजकारण करणारे आता या प्रकरणावर बोलतील का?
#गरजपुरोगामीविचारांची@supriya_sule@CMOMaharashtra
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण भिडे हे पंतप्रधानांचे गुरुजी ��हेत त्यामुळे सरकार असे करेल असं वाटत नाही. मात्र आमची अपेक्षा आहे की त्यांच्या वादग्रस्त विधानावर कारवाई व्हावी. @nawabmalikncp
@hemant_takle
राज्य सरकारने आणीबाणी काळात मिसाखाली अटक झालेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर शिवसेनेची भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवे. या भूमिकेला सेनेचे समर्थन आहे का? बाळासाहेबांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. शिवसेना बाळासाहेबांना चुकीचे ठरवत आहे का? -@nawabmalikncp
साहेब की धर्मपत्नी जशोदाबेन अहमदाबाद की एक इफ़्तार में अपने हाथ से खजूर खिलाकर रोज़ा खुलवा रही हैं !
काश साहेब अपनी धर्मपत्नी से थोडी सी मुहब्बत सीखते!