@Liberal_India1 भाजपने अगोदर उत्तर भारतातून काँग्रेस नामशेष केली. 2014 आणि 2019 काँग्रेस 50 च्या आत असताना प्रादेशिक पक्षांनीच भाजपाला 2/3 बहुमतापासून रोखले होते.. 2024 ला 99 येण्यात SP, DMK, NCP SP, SS UBT यांचा किती वाटा होता ते पण पहा...
@RohanMagdum7 खर तर एका राज्यच्या राजधानीची तुलना एका टियर 3 शहराशी करणे हास्यास्पद आहे.. एक अहमदाबाद शहरात 12 कोल्हापूर बसतील..
लोकसंख्या, प्रवासी संख्या याचा पण विचार करा की..
नुसतीच उचलली जीभ लावली टाळ्याला..
@GauravPalRaj @ArunKosli Band vala koi bhi Ban sakta hai, jo berojgar hoga vo banega.. Lekin shadi me mantra padhne ka adhikar sirf pandit ji ko hi chahiye.. 😂😂😂
@nerlikar_adi गुगल हे 21 दिवस दिवसरात्र सलग न थकता चालले तर दाखवत आहेत... असतील का सर्व.?? रात्रीची विश्रांती घेतली असेलच की... मग 40-42 ���िवस व्हायला पाहिजे.