#PWD चा #JE संदर्भातील सुधारित सेवा नियम नुकताच राजपत्��ात प्रसिद्ध करण्यात आला.
आता विभागाची जबाबदारी आहे, नवीन परिपत्रक काढून #PWD च्या जाहिरात क्र.०१ मध्ये #JE साठी उच्च शिक्षिताना सामावून घेणे.
लवकरच परिपत्रक प्रसिद्ध होईल ही अपेक्षा!
@mahapwdofficial
@RaviDadaChavan
पुन्हा पेपर फुटला!!!!
महाराष्ट्रात पेपर फुटीवर कठोर कायदा नसल्यामुळे "#देशद्रोही_गुन्हेगार" मोकाट सुटले आहेत. महाराष्ट्र सरकारने राजस्थान, छत्तीसगडच्या धर्तीवर पेपर फुटी बद्दल कठोर कायदा बनवावा. महाराष्ट्र सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा आणि येणाऱ्या अधिवेशनात या संदर्भातील कायदा मंजूर करून लाखो तरुणांना न्याय द्यावा.
#MPSC #student #YOUTH
१)महावितरण(MSEDCL)विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.
२) महापारेषण(MSETCL) दि.२८-०६-२०२३ ने लोकमत वृत्तपत्र ला प्रसिद्ध केलेली सहाय्यक अभियंता (AE) (३९०) विस्तृत जाहिरात