This is #amazon making people foolish, by blocking the amount asking people to make another payment. This is not the first time it makes foolish people
#banamazon#amazonindia@amazonIN@amazon
The worst customer service experience with the @amazonIN
When I returned the product, I still didn't receive my repayment, even the customer care giving fullish info
@amazonIN
26/11 कारस्थनाचे प्रत्यक्ष execution पाकिस्तानच्या आधी 24/11 रोजी भारतात सुरू झालं होतं! 24/11 ते 26/11 मध्ये काय घडलं होतं याचं गुपित या 6 महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरात आहे..
(थ्रेड- 👇)
सामाजिक व सांस्कृतिक विचारांसोबतच देशहितासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा मानणारे, राजकारणच्या पल्याड सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्द टिकवत संवादातून लोकशाही समृद्ध करणारे कविमनाचे राष्ट्रनेते भारतरत्न स्व. #अटलबिहारीवाजपेयी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!💐 #AtalBihari
Set the record straight on the fake narratives & loose talk on India’s undaunted fight against Covid-19, vaccination process, vaccine manufacturing, exports & the resilient spirit of #AatmaNirbharBharat during the debate in Rajya Sabha today.
स्वयंघोषित ‘जाणता राजा' उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय... त्यांनी चक्क त्यांचे 'लाडके' रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान काल 'जेजूरी गडा'वरून केले.