थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र के कृषी अभियांत्रिकी के विद्यार्थियों मांगो को अपनी भाजपा सरकार कृपया गंभीरता से ले, पिछले 35 दिनो से यह धरना चल रहा है..
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#JusticeForAgrilEngg
Maharashtra government should give justice to the agricultural engineers and work shoulder to shoulder with the central government,only then the farmers of Maharashtra will be able to find their way to progress. @narendramodi@mieknathshinde@Dev_Fadnavis
#JusticeForAgrilEngg#MPSC ने Agri Mpsc मुख्य परीक्षेतून कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम काढून राज्यातील कृषी क्षेत्राला Technology पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहेच तसेच कृषी अभियंत्यांचे अधिकारी होण्याचेह स्वप्नही चिरडले आहे.
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis