२१/०६/२०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांच्या आदेशाने #PWD विभागाने अभियांत्रिकी संवर्गाचे सुधारित सेवाप्रवेश नियम तयार करण्यासाठी समिती गठीत केली होती.त्या समितीचा अहवाल १५ दिवसात प्रसिद्ध करणे बंधनकारक होते परंतु अजूनही सदर अहवाल प्रसिद्ध केला नाही.(१/२)
आगामी काळात #WRD मध्ये कनिष्ठ अभियंता गट ब पदाची सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे.मा.हायकोर्टात विभागाने #JE पदासाठी यापुढे १२+पदवी धारक ना संधी देणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे,त्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व पदभरती नवीन सेवाप्रवेश नुसार घेण्यात याव्या. तसेच (१/२)
🛑🚫तलाठी,वनरक्षक,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,नगरविकास,जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागातील सरळसेवा पदांकरता भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
🛑🚫 TCS/IBPS सारख्या संस्थांद्वारेच परीक्षा घेण्यात याव्यात
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#75000_मेगाभरती_सुरु_करा
MPSC ची भूमिका अस्तित्वात असलेल्या 31/10/2022 रोजीच्या शासन निर्णयाविरुद्ध आहे.
आमची आपल्याकडे विनंती आहे की, सदर विषयाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यावा @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
माननीय मुख्यमंत्री महोदय,
नगर विकास विभागातर्फे,
सहाय्यक रचनाकार श्रेणी १( गट ब) या परीक्षेमध्ये अधिकच्या जागा वाढीचा प्रस्ताव MPSC ला सादर केला गेला असून, त्यावर MPSC ने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बाकीच्या सर्व विभागांच्या परीक्षेमध्ये जागा
वाढ झालेली असून MPSC ची भूमिका अस्तित्वात असलेल्या 31/10/2022 रोजीच्या शासन निर्णयाविरुद्ध आहे.
आमची आपल्याकडे विनंती आहे की, सदर विषयाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यावा 🙏🏻
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
महोदय
#सहाय्यक_नगर_रचनाकार पदासाठी झालेल्या परीक्षेत जागावाढ संदर्भात निवेदन देण्यात आले आहे व आपण आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले आहे. तरी बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडून मागणीला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
@MPLodha#ATP#MPSC#नगर_विकास_विभाग#EknathShinde
महोदय
#सहाय्यक_नगर_रचनाकार पदासाठी झालेल्या परीक्षेत जागावाढ संदर्भात निवेदन देण्यात आले आहे व आपण आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले आहे. तरी बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडून मागणीला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
@MPLodha#ATP#MPSC#नगर_विकास_विभाग#EknathShinde