मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आज पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांची कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अभिनेता टायगर श्रॉफरवरील हल्ला, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी यासह IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणावरही चर्चा केली. साहिल वाकोडे प्रकरणी SIT व क्राईम ब्रँच तपास करत आहे, हा तपास पुर्ण झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन श्री. भारती यांनी दिले. आदिवासी विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या कार्यालयात घुसून पोलिसांनी कारवाई केल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला असता काँग्रेस कार्यालयात पोलीसांनी घुसून कारवाई केल्याचे पुरावे द्या, संबंधितावर कारवाई करू, असेही मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांना गौरवशाली परंपरा लाभलेली आहे परंतू वाढत्या गुन्हेगारीमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. पूर्वीसारखा दबदबा आता राहिलेला नाही त्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा सुधारावी आणि मुंबई पोलिसांचा दरारा पुन्हा स्थापित करावा. मुंबई देशात गुन्हेगारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे हे चिंताजनक आहे. लोकप्रतिनिधी, कलाकार यांची सुरक्षा धोक्यात आली आहे, जागतिक दर्जाचे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईचे जंगलराज झाले आहे. राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे.
Hon'ble Congress President has approved the proposal for the appointment of AICC Observers to be deputed for a cluster of districts, to oversee the "Vote Bachao - Desh Bachao" campaign, as enclosed, with immediate effect.
तारीख़ पे तारीख़, तारीख़ पे तारीख़… आखिर कब तक?
Sion Bridge खोलने के लिए अब तक चार अलग-अलग तारीख़ें दी जा चुकी हैं, लेकिन पुल आज भी मुंबईकरों के लिए बंद है। वजह यह है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री के पास Sion Bridge के उद्घाटन के लिए समय नहीं है!
क्या लाखों मुंबईकरों की रोज़मर्रा की परेशानियों से ज़्यादा ज़रूरी मुख्यमंत्री का उद्घाटन के लिए समय निकालना है? सिर्फ़ उद्घाटन के इंतज़ार में मुंबईकरों को कब तक परेशान किया जाएगा?
अब 48 घंटे में पुल खोलने का नया वादा किया गया है।
मुंबईकरों को तारीख़ें नहीं, राहत चाहिए! उद्घाटन का इंतज़ार ख़त्म कीजिए और Sion Bridge को तुरंत जनता के लिए खोलिए!
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुंबई आणि महाराष्ट्र प्रभारी श्री. सिरिवेल्ला प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या अभियानांतर्गत आगामी काळात करण्यात येणाऱ्या आंदोलनांच्या नियोजनासंदर्भात झूम बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह AICC सचिव श्री. यू. बी. वेंकटेश जी, आमदार अमीन पटेल जी, आमदार अस्लम शेख जी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस जी तसेच सर्व जिल्हाध्यक्षांनी बैठकीत सहभाग घेतला.
पिछले 24 घंटों में कांग्रेस नेताओं को दो बार हिरासत में लिया गया।अमित शाह की पुलिस ने हमें जंतर-मंतर और CEC कार्यालय तक जाने से रोक दिया।
लेकिन हमारी लड़ाई रुकेगी नहीं। संविधान और लोकतंत्र की रक्षा के लिए संघर्ष जारी रहेगा। ✊🇮🇳
भाजप सरकारला दादर कबुतरखान्याचा प्रश्न सोडवायचा नाही, फक्त समाजाच्या भावनांशी खेळ सुरू आहे. आज कायदा सुव्यवस्थाची जी परिस्थिती दादर येथे निर्माण झाली, त्याला @Dev_Fadnavis आणि @BJP4India जबाबदार आहे.
#dadarkabutarkhana
डॉ. अजंता यादव ने महिंद्रा येलो गेट का दौरा कर पानी की पाइपलाइन फटने की स्थिति का लिया जायज़ा
डॉ. अजंता यादव ने महिंद्रा येलो गेट का दौरा कर उस स्थान का निरीक्षण किया जहाँ पानी की पाइपलाइन अचानक फट गई थी। कार्य की गंभीरता को देखते हुए संबंधित अधिकारियों से तुरंत चर्चा की और निर्देश दिया कि काम में तेजी लाकर इसे शीघ्र पूर्ण किया जाए, ताकि हनुमान नगर के नागरिकों को जल्द से जल्द पानी की आपूर्ति मिल सके।
जनहित में तत्परता ही हमारी प्राथमिकता है।
@RahulGandhi@VarshaEGaikwad@INCMumbai
महाराष्ट्र : जेव्हा त्याला शेतात नांगरणी करण्यासाठी बैल सापडले नाहीत तेव्हा त्याने स्वतःला बैल बनवले...
लातूर जिल्ह्यातील हाडोलती गावातून एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे.
#farmer#latur#Agriculture#Maharashtra#India#Mumbai
आशिष शेलार हे त्यांची बौद्धिक दिवाळखोरी ही त्यांच्या अतार्किक बोलण्यातून वेळोवेळी सिद्ध करत असतात. जननायक @RahulGandhi जी यांच्या न्यायालयीन लढ्यात त्यांनी आपल्या शपथ पत्रात सावरकर व नथुराम गोडसे यांचं नातं असल्याचं नमूद केलं आहे. यावरती आशिष जींनी आपल्या अकलेचे तारे तोडावेत म्हणजे नवलच...
माझ्या सासरकडचं आडनाव गोडसे असल्यानं @ShelarAshish जींनी त्याचा संबंध थेट नथुराम गोडसेशी जोडला. म्हणजे देवानं लवचिक जीभ दिली आहे, म्हणून ती कशीही वळवायची का? आशिष जी तोंडाला टाळं बसवा..
माझं व माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसे याच्याशी नातं तर नक्कीच नाही.. पण, वैचारिक नातं देखील दूर-दूरपर्यंत नाही. आमचे आचार आणि विचारांचं नातं हे महात्मा गांधी यांच्याशी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. एक गोष्ट निक्षुन सांगावीशी वाटते की, बहुसंख्य गोडसे आडनाव असलेल्यांचं नातं हे गांधींजींशीच जोडलेलं आहे.
याउलट आशिष शेलार यांचं वैचारिक नातं मात्र नथुराम गोडसे याच्याशीच जोडलं गेलेलं आहे. संघाचे स्वयंसेवक या नात्यानं दोघांचं नातं हे गुरुबंधूचं लागतं.
आणि हो.. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं तर, आशिष जींचं आडनाव शेलार आहे खरं.. मात्र, आडनाव शेलार असलं तरी शेलार मामांचं शौर्य यांना कधीच प्राप्त होऊ शकणार नाही, हे वास्तव आहे.
असो.. मुंबईचे हाल करून सोडलेत तुमच्या सरकारनं.. तुम्ही पालक मंत्री आहात.. त्या पदाला जरा जागा.. जबाबदारीनं वागा आणि वायफळ बडबड करणं बंद करा..!
@kharge@INCMumbai@INCMaharashtra@INCIndia@BJP4Mumbai@BJP4Maharashtra@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@Liberal_India1@Marathi_Rash@PriaINC@ShayarImran@mumbai_iyc@kamleshsutar@sahiljoshii@VilasAthawale@TV9Marathi@RajhansSpeaks@lokmat@LoksattaLive@mataonline@mumbaitak@abpmajhatv
#BJP मॉडल में रोजगार खत्म होता है।
कांग्रेस मॉडल में रोजगार पैदा होता है।
#BJPModel में आप बीमार होते हैं तो कर्ज में डूब जाते हैं।
#CongressModel में आप बीमार होते हैं तो आपकी जेब में इलाज के लिए पैसा होता है।
बीजेपी मॉडल में लोगों को प्राइवेट स्कूल, कॉलेज और यूनिवर्सिटी में लाखों रुपए देने पड़ते हैं। कांग्रेस मॉडल में हम आपको पैसा देते हैं।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi जी!
📍 कर्नाटक
#RahulGandhi
#Karnataka
#Congress
#India
#Mumbai
आज हमारे नेता @RahulGandhi जी शिक्षा न्याय संवाद के लिए जब बिहार पहुंचे तो उन्हें बच्चों से मिलने से रोका गया। लेकिन हमारे नेता निडर हैं, उन्होंने किसी भी बात की परवाह नहीं की और बच्चों से मिले। कांग्रेस हमेशा गरीब और पिछड़े वर्ग के साथ है और उनके उत्थान के लिए संघर्ष करती रहेगी।
#ShikshaNyaySamvad #Darbhanga #RahulGandhi #Bihar
आपले संविधान न्याय, आशा, अभिव्यक्ती आणि आकांक्षेची एक अशी ज्योत आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तेवत आहे.
या ज्योतीने प्रत्येक भारतीयाला ताकद दिली की त्याच्याकडे न्याय मिळवण्याचा हक्क आहे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची त्याच्यात क्षमता आहे.
या संविधानाने प्रत्येक भारतीयाला हा अधिकार दिला की तो सरकार स्थापन करू शकतो आणि सरकार बदलूही शकतो.
या ज्योतीने प्रत्येक भारतीयाला विश्वास दिला की देशाच्या संपत्तीत त्याचादेखील वाटा आहे आणि सुरक्षित भविष्यावर त्याचाही अधिकार आहे.
आशा आणि अपेक्षांची ही ज्योत मी देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिली आहे.
— @priyankagandhi जी
#Parliament #ParliamentWinterSession
#PriyankaGandhi
आज दिनाक ६-७-२४ को अजंता महिला मंडल द्वारा आयोजित फ्री मेडिकल कैंप का कार्यक्रम रखा गया। जिसमे जिला कार्यकारणी अध्यक्ष @rajpatiyadav जी(मा.नगरसेवक)मुंबई उपाध्यक्ष @DrAjantaaYadav जी (मा.नगरसेविका) Sangita Surana जी Sanjeet Kumar Yadav जी उपस्थित थे, जिस में रिवेरा टॉवर, के सम्मानित रहिवासी बढ़ चढ़कर हिस्सा लिया।
@INCMumbai@VarshaEGaikwad@AslamShaikh_MLA