मांडूळाची दोन तोंडे बघा!
पहिली प्रतिक्रिया मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुस्लिम आरोपी निर्दोष सुटल्यानंतरची तर दुसरी प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोटातील स्वजातीय आरोपी निर्दोष सुटल्यावरची. बाकी जनता सुज्ञ आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र !
अतूट निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या कार्याबद्दल मानले आभार
#लोकसभा#अकोला#ParliamentElection
आमचे बंधू कनिष्क रामराव गायकवाड यांची केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC (All India Rank 614) व्दारे अंतिम निवड झालेली आहे. प्रिय कनिष्कचे खूप खूप अभिनंदन.
जय भीम!