अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.
अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar
साहेब राज्याती�� सर्व शाळांत एकुण 67111 शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यापैकी किमान 80% भरती म्हणजे #शिक्षकभरती_55000 जगांची जाहिरात तात्काळ पवित्र पोर्टल वर द्यावी. मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण याकडे लक्ष द्यावे
पदे रिक्त असूनही भरतीची खंत
किती पाहणार आता आमचा अंत
आम्ही मागतोय आमचा हक्क
आता ठरवलंय मनाशी पक्क
महिना उलटला तरी portal बंद
इतका कसा सरकारी कारभार मंद
शिक्षक होण्यासाठी किती आंदोलनं पुकारू?😡
बास झाल्या चर्चा आता रस्त्यावर उतरू💪
#शिक्षकभरती_55000@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
शिक्षकभरती करण्यासंधर्भात अजून सुद्धा शिक्षणं विभागाकडून हालचाली दिसत नाहीयेत, @dvkesarkar आपण पवित्र पोर्टल लवकर सुरू करून राज्यातील हाजारो रिक्त पदांवर भावी शिक्षकांना विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी #शिक्षकभरती_55000@girishdmahajan@CMOMaharashtra