आमचं अस्तित्वंचमुळात तुमच्यामुळे आहे महाराज..तुमच्या पुढे सदैव नतमस्तक🙏🙏
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@RRPSpeaks इयत्ता १ ली ते ८ वी चे शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे असा ncte व NEP चा नियम असताना पण शिक्षण आयुक्त यांनी त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम शिक्षक भरण्याचा नियमबाह्य व कायदा मोडून घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी दादासाहेब आपण प्रयत्न केले त्याबद्दल आपले मनस्वी आभार..
@RRPSpeaks धन्यवाद रोहित दादा तुमच्या पाठिंब्या बद्दल.
@surmayu साहेब जागे व्हा. तुम्हाला मराठी मुलांची चिंता नाही का. आम्ही फक्त म्हणतोय मेरिट प्रमाणे भरती करा इंग्लिश मराठी भेद नको. नाहीतर हजारो मुले आत्महत्या करतील याच पाप कुठे फेडणार
@RRPSpeaks राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक शिक्षण इ 1 ली ते 5 वी मध्ये कुठेही माध्यमाला प्राधान्य दिले नाही.प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिले जावे असे उल्लेख असतांना शिक्षण विभाग इंग्लिश माध्यमला विशेष प्राधान्य कसे देत आहेत.यात नेमके काय गौडबंगाल आहे हे समजले आहे.
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar