शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा कळस🤦♀️
नोकरीच्या रेट कार्डमुळे खाजगी संस्था मालेमाल!
साहेब @surmayu यांची पण चौकशी व्हायला हवी. नोकरीसाठी इतके पैसे तर सामान्य लोकांचं स्वप्नंच राहणार का❓️@dvkesarkar@Dev_Fadnavis
@mieknathshinde@nanagpatekar 55000 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली तर नक्कीच आगामी निवडणुकीत आपलेच सरकार निवडून आल्याशिवाय राहणार नाही.... कारण 2लाख कुटुंबांनी ठरवले आहे जे सरकार शिक्षक भरती करतील त्य��ंनाच मतदान करू.... निर्णय तुमचा आहे..... धन्यवाद....
आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर यांना पटसंख्येच्या आ���ारावर संच मान्यता करून 55000 शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना अभियोग्यताधारकांनी निवेदन सादर केले.@Dev_Fadnavis @mieknathshinde @dvkesarkar
संपूर्ण महाराष्ट्रातील..... मुलांना शिक्षक पाहिजेत
ZP वर शिक्षक नाहित...... शिवाजी महाराजांच्या मह���राष्ट्राची काय अवस्था केली....शिक्षण विभागाने... संविधानाने दिलेला हक्क मुलांना मिळालाच पाहिजे.....#शिक्षकभरती_55000
#Vote_For_55000
@abpmajhatv
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
सत्तेच्या सिंहासनावर कोणाला बसवायचं यांचा निर्णय सुशिक्षित बेरोजगार करणार. घोषणा केलेल्या सर्व नोकरभरती प्रक्रिया त्वरित सुरू करा.
#Vote_For_55000#शिक्��कभरती_55000
विद्यार्थ्यांची परीक्षा फी खिशात घातली,documents साठी मुदत देऊन धावपळ करायला लावली,परीक्षेचा निकाल लावला.तोपर्यंत अतिरिक्त शिक्षक,संचमान्यता,आधार update हे काहीच लक्षात नव्हतं?नेमकं पोर्टल सुरु करताना आठवलं का?😡उत्तर द्या#Vote_For_55000 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar