Second phase ही मुळात च १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻 मंत्रालयावर महामोर्चा...
https://t.co/fhaWmGk1hb
Second phase ही मुळात च १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती टप्पा दोन ही मुळात च जिल्हा परिषद मधील १०% कपात जागा व पहिल्या टप्प्यातील, रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा द्यावे.
@AbhiPawarBJP साहेब,शिक्षक भरती दुसरा टप्पा सुरू असून ही भरती प्रामुख्याने 2022 ची असून 2022-23 संच मान्यतेवर आधारित आहे परंतु नवीन 2024-25नुसार zp च्या जागा अतिरिक्त होऊन शून्य होत आहेत,त्यामुळे अभियोग्यताधारकांवर अन्याय होत आहे, जुन्या संचमान्यतेप्रमाणे जागा देण्यात यावेत..!!
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
10 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून सेकंड फेज शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केला मात्र पोर्टलवर केवळ खाजगी संस्थेच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली पण
#सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या देत नसल्याने हा आक्रोश आहे!
जिल्हा परिषद शाळा बंद आणि शिक्षक भरती बंद!!!!
पुरोगामी महाराष्ट्र!
10 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून सेकंड फेज शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केला मात्र पोर्टलवर केवळ खाजगी संस्थेच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली पण
#सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या देत नसल्याने हा आक्रोश आहे!
जिल्हा परिषद शाळा बंद आणि शिक्षक भरती बंद!!!!
पुरोगामी महाराष्ट्र!