मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
🔶मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis साहेब
आपण 9 फेब्रुवारीला Recruitment reforms संदर्भात आढावा बैठक घेतली याचे आम्ही स्वागत करतो.
ज्यात आपण सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध इ.संदर्भात निर्देश दिले.
🔶 मुख्यमंत्री महोदय
मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो
की #WRD चे सेवा प्रवेश नियम
( कनिष्ठ अभियंता विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी ) ची कार्यवाही गेल्या एक वर्षापासून का सुरु आहे याची विचारणा
मंत्री महोदय
@RVikhePatil@girishdmahajan यांना करून
हे recruitment rules तयार असून देखील का publish केले जात नाहीत ?
याची सखोल माहिती तात्काळ घ्यावी
व पुढील योग्य ती कार्यवाही करावी
ही विनंती समस्त अभियांत्रिकी
उमेदवारांकडून मी आपणास करत आहे.
👉 सेवा प्रवेश नियमाचा प्रवास
मंत्रालय ते मा. @maha_governor असा किती काळ सुरु राहणार आहे ??
महामहीम @maha_governor महोदय....
recruitment rules तयार करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागणे हे सरकारचे व प्रशासनाच्या अधोगतीचेच लक्षण नाही काय ?????
महोदय आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती करतो
🙏🙏
🔶 @SanjayDRathods साहेब आपण संबंधिताना #WCD चा आकृतीबंध तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश देऊनही काही महिने लोटले आहेत.
बरोबर ना.....???
मृद जलसंधारण अधिकारी वर्ग आपल्या निर्देशाचे पालन करत नाहीत काय ??
कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ???
👉 @SanjayDRathods साहेब
आपण मृद जलसंधारण पदभरतीची
जाहीरपणे तब्बल 9 वेळा घोषणा केली
आहे.
बरोबर ना.....???
किमान आतातरी यात तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
🔶 @Dev_Fadnavis साहेब
वरील दोन्ही #WRD, #WCD
संदर्भातील मुद्द्यांची गंभीरतेने तात्काळ दखल घ्यावी ही बेरोजगार लाखो अभियांत्रिकी उमेदवारांच्या वतीने नम्रपणे विनंती करतो
🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@MahaDGIPR@NANA_PATOLE@INCHarshsapkal
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का?
मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय?
हीच का गतिमानता?
वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्या🙏
@mpsc_office@AbhiPawarBJP#AgriMPSC
@ashish_jadhao हो सर, देवदर्शनात भेदभाव करणे हा सभ्यपणा आहे,
मरीन ड्राइव्ह वर मुके घेणे सभ्यपणा आहे,
दहीहंडीत बाया नाचवणे हा सुसंस्कृतपणा आहे,
विधानभवनात हाणामारी म्हणजे उच्च संस्कार,
पचापचा थुंकणे म्हणजे स्वच्छपणा,
पण गावाकडील खेळ मुंबईत खेळणे हा वात्रटपणा आहे, असभ्यपणा आहे.
जय लोकशाही🙏🙂
Sunday Wisdom!बेशिस्त व कामचुकार कर्मचाऱ्यांची संघटना व राजकीय स्तरावर पाठराखण,शिस्तभंगविषयक निर्धारित क्लिष्ट कार्यपद्धत वरून वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रिया यावर उपाय,काटकसर व कार्यक्षमता यास्तव अंवलंंबिलेले कंत्राटीकरणाचे धोरण जणू कंत्राटदारांचे हाती लागलेले शोषणाचे हत्यार!
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 अंतिम यादी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल असे आपल्याकडून जाहीर करण्यात आले होते.
#आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. ओपन च्या #393 जागा ऍड करून आज निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मुंबई.
विषय : बनावट हंगामी फवारणी प्रमाणपत्रांच्या आधारे आरोग्य विभागात झालेल्या भरतीबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची विनंती.
महोदय,
सन २०२० पासून आरोग्य विभागात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अनुभव प्रमाणपत्रांची अट घालण्यात आली होती. परंतु अनेक उमेदवारांनी फक्त १०-१५ दिवसांचा अनुभव असतानाही ९० दिवसांचा बनावट अनुभव दर्शवणारी प्रमाणपत्रे सादर करून ही नोकरी मिळवली आहे. या प्रकारामुळे खरे व पात्र उमेदवार अन्यायाने नाकारले गेले असून, संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात अनेक वेळा जिल्हा निवड समिती व आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
औरंगाबादसारख्या जिल्ह्यांत काही खाजगी शिक्षण संस्था आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आधारे बनावट प्रमाणपत्रे मिळवून देण्यात आली, अशी गंभीर माहिती आहे. काही उमेदवारांनी फवारणीचा अनुभव दाखवलेले गाव आणि संस्था अस्तित्वातच नाहीत, असेही निदर्शनास आले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रांची निर्मिती, आणि पात्र उमेदवारांवर झालेला अन्याय यांचा संगम आहे. त्यामुळे, आपल्या सरकारने खालील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो:
१.२०२० पासून हंगामी फवारणी भरतीसाठी सादर करण्यात आलेल्या सर्व अनुभव प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी.
२.बनावट प्रमाणपत्र सादर करून निवड झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर नोकरीवरून बडतर्फी व गुन्हे नोंदवण्याची कारवाई करण्यात यावी.
३.अन्यायग्रस्त व पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी.
४.संबंधित अधिकारी व सहभागी संस्थांवरही कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणात त्वरित आणि कठोर पावले उचलून जनतेचा सरकारवरील विश्वास दृढ करावा, ही विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत,
मा. हर्षवर्धन सपकाळ,
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिती
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
With every passing moment, with every decision taken I feel extremely proud of our Indian Army, Indian Airforce & Indian Navy. Our warriors are standing tall for our nation’s pride. It’s important for every Indian to be responsible and refrain from spreading or believing any fake news. Stay safe, everyone!
#OperationSindoor #JaiHind 🇮🇳
मा.@mpsc_office गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP