स्वातंत्र्य जर खरंच माझं असेल,
तर माझ्या भाकरीवर पहारा कुणाचा…??
माझ्या आवाजावर बंदूक कुणाची…??
आणि माझ्या ओळखीवर शिक्का कुणाचा…???
#independenceday2026#standwithSchollThikKaro
राज ठाकरेंनी कालच्या भाषणात सिद्धिविनायक मंदिरात होत असलेल्या घोट्याळाबद्दल काही गोष्टी पुढे आणल्या.
स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारा एकही भक्त, एकही नेता, एकही अंधभक्त या गोष्टी बद्दल बोलला नाही. सत्ताधाऱ्यांना प्रश्न नाहीत.
भक्तगणांची राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका सुरू आहे
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
रावणाचा अंत झाला, अंत कंसाचाही झाला. झाला अंत हिटलरचा ही,
अंत हा प्रत्येकाचा निश्चितच आहे.
माझा, तुमचा, प्रत्येकाचा...
फरक इतकाच की मरण कसे येणार.
जर तुम्ही चांगली कर्म केलीत, तर मृत्यू गोळीशिवाय होईल आणि जर तुम्ही वाईट कर्म केलीत, तर मृत्यू गोळीने होणार.
हे एक लिखित सत्य आहे..🙏
दुसऱ्या कुठल्याही राज्यात तुम्ही गेलात तर समजेल की मराठी माणसाने अतिचांगुलपणा आणि स्वतःला चांगलं म्हणून घेण्याच्या नादात महाराष्ट्रात कुठली किड रुजवली आहे. बाकी राज्यांत याउलट बाहेरच्यांना स्थायिक व्हायला खूप कठीण असतं. त्यामुळे तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती पूर्णपणे अबाधित आहे.
लोकलची गर्दी असो किंवा फुटपाथवर चालायलाही जागा न सोडणारे हे परप्रांतीय असो याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल.
एक व्हिडिओ बघितला एका मुलाने कर्ज काढून वीज बिल भरलंय.
तक्रार एकच स्मार्ट मीटर.
नागपूर मध्ये एका कुटुंबाला 70000 आणि 100000 च वीज बिल दिलं गेलय.
पूर्ण परिसराला जरी वीज वाटली तरी एवढ बिल येणे शक्य नाही.
तुम्हाला पेट्रोल मध्ये चॉईस नाही, स्मार्ट मीटर मध्ये चॉईस नाही.
#आणीबाणी
@waglenikhil काही फायदा होणार आहे का? उलट आपलाच BP वाढतोय आजकाल लोक झोपलेले आहेत अजून त्यांच्या घरात आग पोहचली नाहीये सध्या फक्त भाप लागत आहे. आणि कोणासाठी बोलायचं सर तिकडे दिल्ली मध्ये एवढ्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे एकही मीडिया नाही ना कोणी govt representative काय म्हणून बोलाव अर्थ आहे का
@abpmajhatv महाराष्ट्राला बदनाम करणारे तर तुम्हीच आहात साहेब, कशाला दिखावा करता? आता अमित शहा तुमच्या विरोधात कटकारस्थान रचतोय तर तुम्हाला महाराष्ट्र आठवला का ? असलं स्वार्थी प्रेम आणि खोटी काळजी दाखवू नका. शोभत नाही तुम्हाला.
महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणारे तुम्हीच सर्वात मोठी समस्या आहात
Maharashtra TET paper leaked and the exam was cancelled just before it was supposed to be held.
Again, students lose.
Months of preparation wasted.
Travel money wasted.
Mental pressure wasted.
Trust in the system destroyed.
A paper leak is not just an “administrative issue.” It is theft from honest candidates who studied day and night believing the exam would be fair.
Every time a paper leaks, the same drama begins:
Exam cancelled.
Committee formed.
Investigation ordered.
Students told to wait.
Real culprits protected or forgotten.
CM Devendra Fadnavis ji, Maharashtra’s youth do not need sympathy posts.
They need accountability.
Who had access to the paper?
Who leaked it?
Which officials failed?
Which agency was responsible?
Who will compensate students for time, travel and trauma?
Paper leak mafia is not bigger than the state unless the state allows it to be.
मी कितीतरी वेळा मांडले होते ...
विचारवंत ब्राह्मणांनी काँग्रेस काढली आणि सरंजामणी त्यांना घरचा रास्ता दाखवला
आता भाजप मध्ये पण तेच होईल
पुण्यात एक पण ब्राह्मण उमेदवार आमदारीकला दिला नाही