राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित न��युक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या पर���क्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
आज MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागावाढी साठी ट्विटर वरती आवाहन करण्याचे ठरवले आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आहे तरी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की सरकारने निर्णय करून लवकरात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सहित जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर सरकारकडे पाठवून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC
#MPSC_राज्यसेवा
#MaharashtraCM
#DevendraFadnavis
#AjitPawar
#eknathshide
@NCPspeaks@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्���ा लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@cbawankule#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc